भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले उमेदीचे संपूर्ण आयुष्य वेचले,अश्या थोर नेत्यानंमध्ये महात्माजींचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. इंग्रजीराज्याला विरोध करण्यासाठी अनेकांनी अनेक मार्ग स्वीकारले कोणी शस्त्र बळाने तर कोणी शब्द बळाने इंग्रजस्त्ताधीशायांना वीरोध केला.पण महात्मा गांधींनी सत्याग्रहाने इंग्रजांना नमविले. त्यासाठी जनमत तयार करण्यावर त्यांचा भर होता. समाजात जी जागृतीनिर्माण केली त्यात देश्याभिमान आणि त्याग यांना महत्व होते. त्यांनी स्वत:जीवन त्या दृष्टीने घडविले होते.
आपणास महात्मा गांधी यांच्या जीवनातील छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत पण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही अज्ञात असणाऱ्या गोष्टी:
1. महात्मा गांधींचे शांततेचे नोबेल या पारितोषिकासाठी तब्बल 5 वेळा नामांकन झाले होते.
नोबेल हा पुरस्कार आतापर्यंत मरणोत्तर कुणालाही दिलेला नसल्याने कमिटी त्यांना नोबेल दिला नसल्याचे सांगते.
2. मोहनदास करमचंद गांधी यांनी तब्बल 4 महाद्वीप व 12 देशातील नागरिक हक्क चळवळ घडवून आणली.
3. महात्मा गांधीजींची अंत्ययातत्रेसाठी तब्बल 8 किलोमीटर लांब पर्यंत लोकांची गर्दी होती.
4. ग्रेट ब्रिटन,ज्या देशाविरुद्ध गांधीजीनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्या देशाने त्यांच्या मृत्यूनंतर 21 वर्षानी त्यांच्या नावाने टपाल तिकीट छापून त्यांचा सन्मान केला.
5. महात्मा गांधी त्यांच्या आयुष्यात तब्बल रोज 18 किमी चालले, एवढ अंतर पूर्ण जग फिरण्याच्या दुप्पट होते.
6. गांधीजीनी बोअर युद्धादरम्यान सैन्यातही सेवा केली. पण युद्धाच्या भयानक संकल्पना लक्षात येताच त्यांनी हिंसेविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली.
7. महात्मा गांधी हे जगभरातील विविध लोकांशी नेहमी संवाद साधत असत. हिटलर आइन्स्टाइन व टॉलस्टोय हे त्यापैकी काही महान लोकं उदाहरण म्हणून बघू शकतो.
8. स्वातंत्र्य साजरं करण्यासाठी झालेल्या नेहरुजींच्या भाषणावेळी गांधीजी उपस्थित नव्हते.
9. गांधीजींशी निगडित जास्तीत जास्त वस्तू या मदुराईमध्ये असणाऱ्या गांधी संग्रहालयात आपणास बघायला मिळू शकतात.त्यामुळे त्यांना गोळ्या झाडण्यात आलेल्या कपड्यांचा ही समावेश आहे.
10. आपल्या आयुष्याचा अखेरच्या काळात त्यांनी कधीही कोणत्याच राजकीय पक्षात अधिकृत पद धारण केले नाही.
11. त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर ते काँग्रेस पक्षाच्या विरोधात होते.
12. स्टीव्ह जॉब्स हे महात्मा गांधी यांचे चाहते होते.त्यांचा गोल काचाचा चस्मा हा ते गांधीजींच्या चस्म्या सारखा म्हणून वापरत असत.
13. गांधीजी कडे एक नकली दातांचा सेट होता, जो की ते आपल्या कपड्यातील एक खिशामध्ये ठेवत असत.
14. महात्मा गांधीच्या पहिल्या शिक्षिका या आयरिश होत्या. त्यामुळे ते इंग्लिश बोलताना आयरिश उच्चार करत असत.
15. भारतातील 53 व परदेशातील 48 रोड हे महात्मा गांधींच्या नावाने ओळखले जातात.
हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा..