टीव्ही पत्रकारिता करणारे अनेक पत्रकार भारतात एखाद्या स्टार प्रमाणे प्रसिद्ध आहे. परंतु यांच्या वैयक्तित आयुष्या विषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. सोशल मिडीयावर त्यांचे लाखो चाहते आहे. चला तर बघूया टीव्ही वरील एंकर्सच्या पत्नी काय करतात बघूया,
१. दीपक चौरसिया- न्यूज नेशन वरील प्रसिद्ध पत्रकार दीपक यांच्या पत्नीचे नाव अनुसया रॉय आहे. त्या देखील याच क्षेत्रात काम करतात. त्यांनी एनडीटीव्ही करिता देखील काम केले आहे. २. रजत शर्मा- इंडिया टीव्ही वरील एंकर तथा संपादक रजत शर्मा आपल्या जनता कि अदालत या कार्यक्रमाने अनेकांची मने जिंकली आहे. त्यांच्या पत्नीचे नाव रितू धवन आहे. रितू धवन या इंडिया टीव्हीच्या सीईओ आहे.
३. राहुल कंवल- राहुल इंडिया टीव्ही मध्ये काम करतात आणि त्यांच्या पत्नीचे नाव जसलीन धलोटा हे आहे. २०११ मध्ये राहुल आणि जसलीन यांनी लग्न केले. जसलीन कम्युनिकेशन फॉर युएन या संस्थेत कामाला आहे. ४. राजदीप सरदेसाई- राजदीप यांची पत्नी सागरिका देखील प्रसिद्ध पत्रकार आहे. त्या देखील टीव्हीवर एंकर आहे.
५. अर्नब गोस्वामी- अर्नब गोस्वामी यांची पत्नी सम्यब्र्त गोस्वामी हे आहे आणि त्या रिपब्लिक टीव्हीच्या ओनर आहे. ६. सुधीर चौधरी- सुधीर चौधरी हे झी न्यूजचे प्रसिद्ध पत्रकार आहे. त्यांच्या पत्नीचे नाव नीती चौधरी आहे. सुधीरला जेल झाल्या नंतर त्यांनी मोर्चा काढला होता तेव्हा नीती मीडियात चर्चेत आल्या होत्या.
७. रविश कुमार- रविश कुमार हे रेमन मेग्सेस पुरस्कार विजेता पत्रकार आहे. एनडीटीव्हीवरील त्यांच्या शो करिता ते प्रसिद्ध आहे. त्यांच्या पत्नीचे नाव नयना दास गुप्त आहे. नयना दिल्ली येथील श्रीराम लेडी कॉलेज मध्ये प्राध्यापक आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.