तुम्हाला एकतरी मित्र असेल जो म्हणतो साला बुलेटनि एकवेळेस तरी लदाखला जायचं आहे. या गाडीने परत तिचे जुने दिवस वापस मिळविले आहे कोण आहे याच्या मागे चला बघूया खासरे वर,
सिद्धार्थ लाल याने वयाच्या २६व्या वर्षी रॉयल एनफिल्ड कंपनीचा CEO म्हणून कार्यभार २००० साली घेयला. २००१ साली बुलेटची किमंत होती ५५,००० रुपये, जर तुम्ही ती घेतली असती तर आतापर्यंत ती भंगारात किंवा एक जुनाट गाडी झाली असती. परंतु त्याच वेळेस जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये या कंपनीत ५५,००० रुपयाची गुंतवणूक केली असती तर (एका शेअरची किमंत १७.५० रुपये) तर आज तुमच्या कडे ४ करोड ७५ लाख रुपये असते.
या सर्वाचे श्रेय फक्त एका युवकाला जाते तो म्हणजे सिद्धार्थ लाल MD व CEO, Eicher Motors. हे सर्व मोठे निर्णय त्याने घेतले कारण त्याचे बुलेट विषयीचे प्रेम. २००४ साली वयाच्या ३० व्या वर्षी खराब परिस्थितीत त्याने Eicher Motors कंपनी विकत घेतली. या ग्रुपचे १५ अजून शाखा होत्या ट्रक्टर, ट्रक, मोटरसायकल, अवजारे, चपला व कापड परंतु कशातही त्यांची प्रगती नव्हती. बाजारात कोणतेही उत्पादन वर आलेले नव्हते.
त्यामुळे १५ पैकी १३ उत्पादन कंपनी त्याने विकून टाकल्या . फक्त TAFE हि ट्रक कंपनी व मोटर सायकल कंपनी त्याने जवळ ठेवली. आणि या दोन धंद्यावर त्याने एकत्रित पाने काम करायला सुरवात केली. प्रत्येकाला वाटायच EICHER कंपनी लवकरच बंद पडणार परंतु मोटर सायकल कंपनी हे हुकमी एक्का ठरले. तो सांगतो कि त्याने संपूर्ण लक्ष एकत्रित केले व त्याला आढळले कि मोटर सायकल धंद्यावर परत लक्ष घालावे लागेल आणि त्याला काही तरी वेगळ करून फोकस करावे लागेल.
निर्णय झाला, लाल यांनी त्यांचे संपूर्ण वजन रॉयल एनफिल्ड व ट्रक बिजनेस वर एकत्रित केले. दहा वर्षानंतर त्याची कंपनी Eicher Motors ने ८,३७८ करोड रुपये कमाविले व त्यापैकी निव्वळ नफा सन २०१४ साली हा ७०२ करोड रुपये एवढा आहे. यामध्ये रॉयल एन्फिल्डचा हिस्सा ८०% आहे.
तुमची आवड तुम्हाला कसा पैसा कमावून देतो हे लक्षात येते. सिद्धार्थ लालमुळे आज रॉयल एन्फिल्ड कंपनी आहे असे कंपनीचे माजी CEO रविचंद्रन सांगतात. ते २००५ पासून डिसेम्बर २०१४ पर्यंत कंपनी सोबत होते. सिद्धार्थ लाल एक बाईकवेडा आहे त्याच्या जवळ विश्व युद्धातील बुलेट सुध्दा संग्रहित आहे, हे सुध्दा ते सांगतात.
Eicher Motors च्या शेअर चे भाव हे २२४ रुपया पासून आज १५,६१२ रुपया पर्यंत गेलेले आहे. कंपनीवर कुठल्याही प्रकारचे कर्ज नाही. आता कम्पनीचा विस्तार करायचा आसे कंपनीचे सहव्यवस्थापक रामदेव अग्रवाल व मोतीवाल ओस्वाल सांगतात. मागील ५ वर्षात अपेक्षेपेक्षा जास्त प्रत्येक महिन्याला यश मिळत आहे हे कंपनी व्यवस्थापक बोर्डाचे म्हणणे आहे.
सिद्धार्थ लाल म्हणतो कि मला माहिती होते बुलेट सर्वाना आवडणार परंतु ती बनवायची क्षमता कमी होती आमच्या कडे प्रयेक साली आम्ही फक्त २५,००० गाड्या विकत होतो तेच आता ३,००,००० गाड्या पर्यंत पोहचले आहे.
त्याने ट्रक कंपनी वरील लक्ष दूर केले आणि बुलेट कशी सुधरविता येईल याकडे लक्ष देणे सुरु केले. स्वतः हजारो किलोमीटर बुलेट चालवली व त्याच्या टीमला सुध्दा हीच गाडी वापरायला सांगितली. रॉयल एन्फिल्ड बाकी गाड्या पेक्षा कश्या प्रकारे वेगळी ठेवता येईल याकरिता त्याने पर्यंत सुरु केले. आणि तो आज यशस्वी आहे. त्याला बुलेट कल्चरची सुरवात करायची होती व त्याने ती केली आहे.
सध्या रॉयल एन्फिल्ड प्रत्येक वर्षाला ६००० गाड्या प्रदेशात विक्रीस पाठवितात सिद्धार्थच्या म्हणण्यानुसार लवकरच परदेशातही रॉयल एन्फिल्डची धूम दिसेल.
खासरे तर्फे सिद्धार्थ लालला सलाम…
NICE HA
I need us job
Your job is superb sir , I wish I will join with you and your Royal enfield team
Nice.
good work.
If you are the type of one that is less than thrilled
with the prospect of working in the samee workplace, day after day, elimіnating this form of routie is likely one
of the most important highlіghts that you may obtain from freelancing.
While you һire y᧐urself out аs a freelаncеr, each and every
job ρroject that you take on shall Ьe a brаnd new adventure.
Not solely will the work surroundings vaгү, but
you will also hqve the opportunity to satisfy mаny eҳtra intereѕting people.
Thіs fctⲟr alone is likeⅼy one of the principal tthe reasοn why many
paralegalps favor freelancing over committing themsеlves
to one specific workplace.
Therе are, after all, some negative facttors tto freelancing.
One necessary level is that in case you work as a ⅽontract ρaralegal youlll not bе elіgible for thhe sorts of benefits that
you would have in working forr a law agency or a non-public attorney.
If you feel thаt such “perks” as general health insurance
andd other such benefits are essentiаl, freelancing is not going
to provide you with thesе benefits.