महाराष्ट्रातील अनेक युवकांच्या मनावर उदयनराजे राज्य करतात. त्यांच्या हटके स्टाईल करिता ते प्रसिद्ध आहे. नुकताच उदयनराजे हे बीजेपी मध्ये प्रवेश करणार हे अनेकांनी स्पष्ट केले आहे. यावरून अनेकांनी टीकेच्या फैरी झाडल्या आहेत.
फेसबुकवर अपलोड केला आहे व्हीडीओ
डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उदयनराजेना सत्तेसाठी लाचार झाले असा टोला लगाविला अशी बातमी अनेक वृत्तवाहिन्यांनी दाखीवली. यावरच शिवानी देशमुख सातारा येथील मुलीने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या करिता फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये ती बोलते कि,
” डॉ. अमोल कोल्हे तुम्ही शिवसेना सोडली कारण तुम्हाला उदयनराजेच्या विरोधात उभे राहायला सांगण्यात आले होते. परंतु छत्रपतीच्या गादीशी बेईमानी नाही. मग टीका करताना तुम्हाला हि गोष्ट आठवली नाही का ? ”
मारण्याची धमकी
तिच्या मते छत्रपतीमुळे डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रसिद्धी मिळाली. आणि या पुढे जर उदयनराजेवर कोणीही टीका केली तर कुत्र्यासारखा मारण्यात येईल असा धमकीवजा इशारा देण्यात आलेला आहे.
उदयनराजे आमच्याकरिता एक पक्ष आहे असे तिने या व्हिडीओ मध्ये सांगिलते आहे. आपल्याला सदर व्हिडीओ खाली बघता येईल.
आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्याकडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.