बॉलिवूडच्या रोमँटिक अंदाजाला जगभरातून पसंत केले जाते. पण हे रोमँटिक सिनेमा बनवणं दिसतं तेवढं सोपं काम नाहीये. रोमँटिक सिन शूट करताना फिल्म मेकर्सना तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी हे सिन शूट करताना अभिनेत्रींचे शोषण देखील होऊ शकते ज्यामुळे अभिनेत्रींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
आज आपण अशा काही रोमँटिक सिन बद्दल जाणून घेणार आहोत जे शूट करताना कलाकारांचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. हे सिन शूट करताना हे कलाकार पर्सनल झाले होते. जाणून घेऊया कोण आहेत हे ५ कलाकार-
दलीप ताहिल आणि जया प्रदा
दलीप ताहिल आणि जया प्रदा एकदा सोबत शूट करत होते. शूटिंगदरम्यान काही तरी असे घडले होते ज्यामुळे दलिप ताहिल यांना सर्वांसमोर लज्जास्पद व्हावे लागले होते. दलिप यांना जयासोबत एक इंटिमेट सिन शूट करायचा होता. हा सिन शूट करताना कॅमेरा चालू झाल्यावर दलिप यांचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्यांनी जया प्रदा यांना जोरात पकडले. त्यांना त्रास होत असल्यानं त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दलिप यांना जोरात कानाखाली लगावली आणि हे खरे आयुष्य नसल्याचे सुनावले.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जैकलिन फर्नांडीस
ए जेंटलमनच्या शूटिंगच्या वेळेस सिद्धार्थ आणि जॅकलिन याना एक किसिंग सिन शूट करायचा होता. हा सिन शूट करताना दोघे किसमध्ये एवढे गुंगले कि त्यांना डायरेक्टरने कट म्हणूनही ऐकू आले नाही आणि त्यांनी किस चालू ठेवला. ते खरोखरच एकमेकांना किस करायला लागले होते.
रंजीत आणि माधुरी दीक्षित
८०-९० च्या दशकात जास्तीत जास्त सिनेमात रेप चे सिन असायचे. या सीनमुळे खेड्यामध्ये हे सिनेमे जास्त बघितले जायचे असे निर्मात्यांचे म्हणणे असायचे. १९८९ मध्ये माधुरी आणि मिथुन यांच्या एका सिनेमात असाच एक सिन शूट होणार होता. रणजित माधुरी सोबत बळजबरी करणारा हा सिन होता. पण त्याने माधुरीला खरंच एवढी बळजबरी केली कि माधुरी घाबरली होती.
विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित
दयावानचा सिन कोण विसरणार. या सिनेमातील सिन शूट करताना विनोद खन्ना यांचा ताबा सुटला होता. या सीनमुळे खूप वादंग निर्माण झाले होते. या सिनेमातील सीनला माधुरीने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मानले होते.
रणबीर कपूर आणि एवलिन शर्मा
२०१३ मध्ये रिलीज झालेल्या ये जवानी है दिवानी मध्ये एक सिन आहे ज्यामध्ये एवलिनच्या घोट्याला जखम होते. यानंतर रणवीर कपूर तिला फ्लर्ट करतो. तिला फ्लर्ट करताना रणवीर एवढा गुंगला होता कि डायरेक्टरला ३ वेळा कट करावा लागला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.