शिवरायांच्या गारदेची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला तरुणीने दिला चोप..

पुण्यात शिक्षण घेत असलेल्या पूजा झोळे ही तरूणी गड किल्ले संवर्धन आणि इतर अनेक सामाजिक विषयांवर फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त होत असते. यावेळी तिने राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध दर्शवत सिंहगड किल्ल्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट करुन त्याचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता.

या अगोदर हि टीका केली होती.

नुकताच फेसबुकवर धनंजय कुडतरकर या व्यक्तींनी शिवरायांच्या गारद विटंबना व सोबत शरद पवार यांचा फोटो शेअर केला होता. या अगोदर देखील उर्मिला मातोडकर यांच्या वर अगदी खालच्या भाषेत टीका केली होती. सोबत शेतकरी आत्महत्याची खिल्ली उडवली होती. कुडतरकर हे पुणे येथे राहतात. त्या वेळेस मनसे नि कुडतरकर यांचा चांगला समाचार घेतला होता. आणि काळे फासले होते.

या विटंबनेचा जाब विचारायला गेलेल्या पूजा झोळ यांनी चांगला चोप दिला. पूजा झोळे ही मूळची करमाळा, जि. सोलापूरची एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून आता वकिलीचे शिक्षण घेत आहे. गेली आठ वर्षे झाले योग शिक्षिका, विद्यार्थी संघटना आंदोलने, तसेच मराठा क्रांती मोर्चामध्ये कार्य, तसेच सामाजिक कार्य करते.

सदर व्हिडीओ आपण खाली बघू शकता

सदर पोस्ट हाताची घडी तोंडावर बोट या पेजवर बनविण्यात आली होती. मागे राष्ट्रवादी कॉंग्रेसनि या पेजवर कारवाई करावी या संबंधी पोलिसाकडे तक्रार केली होती यानंतर हे पेज बंद करण्यात आले होते.

आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.