सुंदरतेचा विषय आला तर अनेकांच्या डोळ्यापुढे अनेकांना फक्त बॉलीवूड अभिनेत्री दिसतात. यात कुठलीही शंका नाही कि भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक सुंदर अभिनेत्री काम करतात भारतीय सौंदर्याची भुरळ भारता बाहेर देखील आहे. परंतु कधी आपण असा विचार केला का ? देशात अश्या अनेक सुंदर स्त्रिया आहे ज्या बॉलीवूड अभिनेत्री पेक्षाही हजार पटीने सुंदर आहेत. आज काही राजकीय व्यक्तिमत्वाच्या पत्नी बघूया ज्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही.
प्रियदर्शिनी राजे सिंधिया:
प्रयदर्शिनी राजे सिंधिया ह्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पत्नी आहेत. प्रियदर्शनी बरोदा गायकवाड घराण्याची राजकुमारी आहे. २०१२ च्या फेमिना पत्रिका मध्ये देशातील ५० सुंदर प्रसिद्ध महिलांच्या यादीत त्यांना स्थान देण्यात आले होते. प्रियदर्शनिने आपले शिक्षण मुंबई येथून घेतलेले आहे. सोफिया कॉलेज मधून त्यांनी पदवी पूर्ण केली. आज त्यांचे वय ४० वर्षापेक्षा जास्त असून त्या या वयात अगदी फीट आहे. त्यांना दोन अपत्य आर्यमन व अन्यना हे आहेत.
डिंपल यादव
डिंपल यादव मुळच्या पुणेच्या त्यांचा जन्म १५ जानेवरी १९७८ पुणे येथे झाला. त्या राजकारण आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी आहे. राजकारणात पहिली निवडणूक हरल्या नंतर अखिलेश यादव यांनी स्वतः जिंकलेली सीट कन्नौज लोक सभा त्यांच्या साठी सोडली होती. सध्या त्या याच मतदार संघाच्या खासदार आहेत. त्यांना समाजवादी पार्टीचा स्टार चेहरा समजल्या जाते.

सारा अब्दुल्लाह पायलट
स्वर्गीय नेता राजेश पायलट यांचे सुपुत्र सचिन पायलट यांच्या पत्नी सारा अब्दुल्लाह पायलट आहे. त्या माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लाह यांच्या कन्या आहेत. सचिन राजस्थान मधील गुज्जर समाजाचे आहेत आणि सारा ह्या मुस्लीम आहेत. दोन्ही परिवारांनी या लग्नास विरोध केला होता कारण दोघाचा धर्म वेगळा होता. विरोध पत्करून त्यांनी लग्न केले त्यांच्या लग्नात अब्दुल्लाह परिवारातील सदस्य आले नव्हते. सारा मागील काही वर्षापासून समाजसेवेत आहे.
हरसिमरत कौर बादल
२५ जुलै १९६६ चा जन्म असलेल्या हरसिमरत कौर शिरोमणी अकाली दल आणि पंजाबचे उप मुख्यमंत्री सुखवीर सिंह बादल यांच्या पत्नी आहेत. त्या स्वतः एक राजकारणी आणि खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्री आहे. त्या भटिंडा लोकसभा मतदारसंघच प्रतीनिधित्व करतात.
अमृता राय
अमृता राय यांचा जन्म १९७२ चा आहे. त्या एन्कर आणि पत्रकार आहेत. अनेकांना त्यांचा चेहरा परिचित आहे. आनंद प्रधान यांच्या सोबत २०१४ला घटस्फोट झाल्या नंतर अमृतानि आपल्या पेक्षा वयाने २४ वर्ष वयाने मोठे असलेल्या मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्या सोबत २०१५ मध्ये लग्न केले.

पूजा शेट्टी देवरा
प्रसिद्ध व्यवसायिक मनमोहन शेट्टी यांची मुलगी पूजा शेट्टी ह्या मिलिंद देवरा मुबईचे नेता यांची पत्नी आहे. पूजा शेट्टी बॉलीवूड मध्ये प्रोड्युसर देखील आहे. Adlabs आणि Imagica या मोठ्या कंपनीची एमडी देखील आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.
Nice इनफार्मेशन सर जी