ब्रिटिश जुल्मी राजवटीतुन भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे दोन भागात विभाजन झाले हे सर्वानाच माहिती आहे. जगातील सर्वात मोठी फाळणी सर्वाधीक लोकांचे स्थानांतर ह्रद्य पिळवटुन टाकणारी घटना म्हणजे भारत पाकिस्तान फाळणी…
२,५०,००,००० करोड लोकांचे स्थानांतर सोप नव्हते. जातीय दंगे व धावपळ यानी परीसिमा गाठली होती.
तो काळ आठवला तर आजही लोक म्हणतात आम्ही नदिचे पाणी पिले नाही वर्षभर कारण नदित मृत लोक वाहत जायचे. ह्याच स्थलांतरातील काही अतिशय दुर्मिळ फोटो आपल्याकरीता.
लाखो लोकांचे नविन जिवन सुरू झाले.
मुलांपासून परीवार दुर गेला.
अश्रुनी भरलेली एक खोली.
अस्थायी जिवनात अस्थायी ठिकाण
असंख्य प्रेत गाढली जात होती. प्रत्येकाकरीता विशेष व्यवस्था करण्याकरीता ईथे कोणाला वेळ होता.
एक आईतिच्या मुलाला मांडीवर घेऊन भविष्याची चिंता तर करत नसेल ना?
गिधाडे मृतशरीरावर जगताना…
एक अशक्त अशक्ताला मदत करताना…
आयुष्याची बाजुची रेघ
लोक जेव्हा बाजुने जातात तेव्हा आत्मा धुळित मिसळताना
एक तलाव अश्रू व रक्ताचे
राहील्या फक्त आठवणी..
एक जिवंत प्रेत..
अंधकाराकडे वाटचाल भविष्याचा पत्ता नाही..
हजारो लोकांचा हजारो मैलाचा प्रवास
राहिलेल्या अवशेषाचा प्रवास
उत्तर दक्षिण रेल्वे ही अनेकाच्या आशा सोबत घेऊन जाताना.
जेव्हा आयुष्य तुमच्या समोर हात टेकते..
आयुष्याचा भार त्यांच्या खांद्यावर
राहील्या सोबत जगणे..
आयुष्याची दुसरी बाजू
शरीराच्या थकव्यामुळे टोंगळे टेकले..
दंग्यानंतर रस्त्यांची अवस्था..
नविन जमिनीच्या शोधात..
वेळ निघुन गेला परंतु पाऊलखुणा मागे राहील्या..
मुलांच्या चेह-यावरचा भाव फाळणिचे दुष्परिणाम दाखवतो…
वरील सर्व फोटो ही Life व Wikimedia कडुन घेण्यात आली आहे.
सध्याच्या पिढीला ह्याचा वाससुध्दा नाही. खूपच हाल झाले लोकांचे. हा निर्णय पूर्ण चुकीचा होता.
very bad…..
Too much horrible
Bahot bura huwa na jane kisne ye dharm banaye na hindu hote na koi muslim sab insan banke rahte to ye din dekh neko nahi milte
TERRIFIED. IT SEEMS SAME THING IS HAPPENING IN INDIA AGAIN. THE BASIC THINGS SUCH AS EDUCATION, MEDICINE, FOODS AND RIGHT TO HAVE ONE SMALL HOME ARE STILL FAR AWAY FROM THE POOR INDIANS. WE JUST CAN HOPE OUR POLITICIANS, GOVT SERVANTS POLICE AND MEDIA UNDERSTAND THE EMERGENCY. BECA– — USE THE GOVT INCOME IS SHARED WITHIN THEMSELVES BY THESE PEOPLE, THEY ARE LEAST BOTHER ABOUT POOR PEOPLE.
THE DELAYED JUSTICE IS JUST LIKE JUSTICE DENIED.
Khupc Chaan photo aahet
Nathuram was not wrong but late…
Sarv bhayavah ahe
Very saaaaaaaaaaaaaaad
Its horrible.
will ever mankind will get chance to clear/erase this mistake.!