सलमान खानच्या “नोटबुक” सिनेमाचा ट्रेलर रिलीज..

पाकिस्तान मधील कलाकारांचे गाणे सिनेमातून वगळण्यात आल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. नोटबुक या सिनेमात इकबाल (Zaheer Iqbal) आणि प्रनूतन (Pranutan) ह्या एन्ट्री करणार आहेत. सिनेमाच्या ट्रेलर मध्ये कश्मीर मधील सीन दाखविण्यात आलेले आहे. हि एक लव स्टोरी आहे हे बघितल्यावर लक्षात येते.

२९ मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात इकबाल व प्रनूतन हे दोघेही शिक्षकाच्या भूमिकेत आहे. ३ मिनटाच्या या ट्रेलर मध्ये दोघेही विद्यार्थांना शिकवत आहे आणि लवस्टोरी सोबत हा सिनेमा थ्रिलर देखील राहील हे ट्रेलर बघितल्यावर आपल्या लक्षात येतेच. हा सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नितिन कक्कड़ यांचा आहे.

जहीर इकबालचा हा पहिला सिनेमा असून त्याच्या पाठीमागे कुठलेही सिनेसृष्टीशी निगडीत पाठबळ नाही आहे. रोमान्स आणि ड्रामा असलेला हा सिनेमा लवकरच सिनेमा गृहात येणार आहेत. आपल्याला ट्रेलर आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

विशेष म्हणजे फक्त अतिफ असलम चे गाणे या चित्रपटातून काढले नाही तर हा चित्रपट कश्मीरचा असून पाकिस्तान मध्ये रिलीज देखील केल्या जाणार नाही. खाली दिलेल्या लिंकवर आपण हा ट्रेलर बघू शकता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.