५० लाख डाउनलोड्स आणि १५ लाख युजर्ससह हे app सगळीकडे धुमाकूळ घालत आहे.
Apple व Android मोबाईलच्या बाजारातील सध्याचा टॉप अॅप Facebook किंवा Snapchat नसून, Sarahah नावाचे नवीन सोशल मीडिया अॅप्लिकेशन्स आहे.
सौदी डेव्हलपर झैनअलाब्दीन त्वाफीक( ZainAlabdin Tawfiq) यांनी तयार केलेला अॅप वापरकर्त्यांना निनावी मेसेज पाठवायची परवानगी देतो.
Sarahah चा अर्थ होतो इमानदारी दुबई येथील कंपनीने कर्मचार्याचा अभिप्राय घ्यायला हे app विकसीत केले होते. Sarahah नुसार “आपल्या कर्मचारी आणि आपल्या मित्रांकडून प्रामाणिकपाने दिलेल्या प्रतिक्रिया, एका खाजगी रीतीने प्राप्त होतात व आपल्याला आपल्या उणिवा भरून काढण्यास,सुधारणा करण्यास त्या उपयुक्त ठरतात.”
17 जुलैपासून apple च्या अॅप स्टोअरमधील सर्वात टॉपचे अॅप्स आहे आणि 25 देशांमधील आयफोनमध्ये Download केलेला टॉप App आहे.
तर Sarahah इतके लोकप्रिय का आहे ?
कोणीही निनावी मेसेज पाठवू शकतो..
Sarahah च्या वापरकर्त्यांना कोणालाही मेसेज पाठविण्याची सुविधा आहे. आपण ह्या अॅपच्या मदतीने विशिष्ट् लोकांना शोधू शकता. तुम्हाला कोणाच्याही आलेल्या comments वाचण्यास पसंत असेल,तर हे फिचर अॅपमध्ये आहे. तुम्हाला ज्याला मेसेज पाठवायचा असेल त्याचे नाव आपण शोधू शकता खालील प्रकारे तुम्हाला या app मध्ये पत्ता मिळतो. (उदाहरण: username.sarahah.com) शोधू शकता आणि त्यांना मेसेज करू शकता.
Sarahah वर तुम्हाला फॉलो करणारे Users कोण आहेत हे कळणार नाही.
या अॅप मध्ये आपल्याला प्राप्त झालेल्या, पाठविलेल्या आणि आवडलेल्या comments नोंद करता येतात. Users अभिप्राय पाठविणे सुरू ठेवू इच्छित असल्यास “फॉलो” पर्याय सर्वात जवळ आहे. सध्या, मेसेजला reply देण्याचा कोणताही मार्ग नाही, परंतु Sarahah वेबसाइटनुसार ते “या पर्यायावर अभ्यास करत आहेत.”
तुम्हाला एखाद्याचे मेसेज नको असल्यास तुम्ही त्याला block हि करू शकता
परंतु इथे तुमचे account डिलीट करायचे कुठलेही option नाही आहे.
Sarahah ह्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून त्याच्या वापरकर्त्यांना निनावी message किंवा प्रश्न विचारून शकता. वापरकर्त्यांना संदेश किंवा प्रश्न twitter,facebook, Snapchat वर शेअर करून उत्तर देऊ शकता…
लोक नकारात्मक Message बद्दल तक्रार करत आहेत.
NewZeland आणि US येथे अनेक पालकांना पोलिसांनी या app पासून मुलांना दूर ठेवायला सांगिलते आहे.
Sarahah चा निनावीपणा म्हणून मजा नाही: लोक कधी कधी खूप खालच्या थराला जातात. Apple च्या App Store वर बर्याच Review मध्ये Sarahah ला खूप कमी रेटिंग दिल्या कारण त्यांना खूप वाईट message मिळाले.
Contact Us
info@Khaasre.com
Comments 2