मणिपूर मध्ये जन्माष्टमी हि कृष्ण जन्म या नावाने राजधानी इम्फाल येथील दोन मंदिरात साजरी केली जाते. पहिले महोस्तव गोविंदजी मंदिर आणि दुसरा International Society for Krishna Consciousness मंदिरात…
दक्षिण आशिया खंडात खालील समुद्री भागातील देशात मोठ्या प्रमाणात हिंदू आहे येथे गयाना,त्रिनिनाद, टोबागो,जमैका आणि डच कॉलनी ऑफ सुरीनाम येथे जन्माष्टमी साजरी केल्या जाते. येथील जास्तीत जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशातील लोकाची आहे.
जन्माष्टमीला कृष्ण जन्माष्टमी, साटम आथम, गोकुळाष्टमी,अष्टमी रोहिणी,श्रीक्रीष्णा जयंती, श्री जयंती या नावाने साजरी केल्या जाते. जन्माष्टमीचे कारण श्री
क्रिष्णचा जन्मदिवस जे विष्णूचा आठवा अवतार आहे असे मानतात. श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला.
मथुरा आणि वृंदावन श्री कृष्ण जन्मभूमी मध्ये जन्माष्टमी आठवडाभर साजरी केल्या जाते.
सिंगापूर येथील जन्माष्टमी पाहण्या लायक असते. सेरागून रोड येथिल श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथे जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. कृष्णा नामस्मरण करण्याची स्पर्धा सुध्दा येथे भरविल्या जातात.
जन्माष्टमी देशातील बहुंताश भागात साजरी केली जाते. त्या दिवशी उपवास रात्री बारा वाजता म्हणजे कृष्ण जन्माच्या वेळेस सोडला जातो.
गुजरात येथे द्वारकाधीश मंदिरात नजारा पाहण्या लायक असतो.
पाकिस्तान मधेय श्री स्वामीनारायण मंदिर कराची येथे सुध्दा जन्माष्टमी भजन कीर्तनासहित साजरी केल्या जाते.
मलेशिया बहुसंख्य मुस्लीम असून क्वालालंपूर येथे जन्माष्टमी साजरी केल्या जाते. या प्रसंगी अन्नदान सुध्दा मोठ्या प्रमाणात होते.
फ्रांस येथील पैरीस मधील मंदिरात दोन दिवस महोस्तव साजरा केला जातो. रात्री बारा वाजता श्री कृष्णास गंगाजलाने अंघोळ घालून विधिवत पूजा केली जाते.
४००० दहीहंडी पिकी मुंबई मधील काही महत्वाची दहीहंडीचे ठिकाणे गिरगाव,दादर,लोवर परेल,वरळी,माझगाव,लालबाग आणि बाबू गेनू मंडइ हे आहे. २००० पेक्षा जास्त गोविंदा पथक या मध्ये भाग घेतात. त्यांना रोख स्वरुपात बक्षीस देण्यात येते.
नेपाळ,कॅनडा या देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात जन्माष्टमी साजरी केल्या जाते.
लंडन येथे जन्माष्टमी हि भक्तिवेदांत भवन येथे दोन दिवसात ६०००० लोक एकत्र येऊन साजरी करतात. बीटल जॉर्ज हर्रीसन यांनी हरी क्रिष्ण चळवळीस हे भवन १९७० मध्ये दान दिले होते.
Comments 1