सिगारेट ओढता? मग फुफुसाला स्वच्छ ठेवण्यासाठी करा हा घरगुती उपाय…

मनुष्याला जिवंत राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे श्वास. त्याच्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही. आणि श्वास घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे निरोगी फुफुस, जे की आपली श्वास घेण्यासाठी सर्वात मदत करते. फुफुस शरीराला ऑक्सिजन पुरवते तसेच शरीरात बनणाऱ्या धोकादायक कार्बन डायॉक्साईडला बाहेर काढते. यामुळे आपणास फुफुसाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळेच आज आम्ही आपणास आज एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचे फुफुस एकदम स्वच्छ करू शकता. जर तुम्ही खूप काळापासून सिगारेट किंवा अन्य प्रकारचे धूम्रपान करत असाल तर तुमच्यासाठी हे खूप फायद्याचे ठरू शकते.

दरवर्षी होतो जवळपास ५ लाख लोकांचा मृत्यू-

जागतिक आरोग्य संघटनेद्वारा अंदाजानुसार तंबाखू आणि अन्य धूम्रपान केल्यामुळे दरवर्षी जवळपास ५ लाख लोकांचा मृत्यू होतो. जर आपण गणना केली तर प्रत्येक ६ सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू हा तंबाखू किंवा अन्य धूम्रपान केल्यामुळे होतो. याला आपण सहजपणे तंबाखु आणि अन्य धूम्रपान करण्याची सवय कमी करून थांबवू शकतो. धूम्रपान केल्याने व्यक्तीच्या फुफुसाला खूप नुकसान होते आणि जर कोणी व्यक्ती पाच वर्षांपेक्षा जास्त काळ जर धूम्रपान करत असेल तर त्याला ब्रॉंकाईटिस आणि कफ ची समस्या निर्माण होणे सामान्य आहे. यामुळे आज आपण असी एक घरेलू पाककृती जाणून घेणार आहोत ज्याने आपण ३ दिवसात कोणत्याही व्यक्तीचे फुफुस स्वच्छ करू शकतो.

पाककृती बनवण्यासाठी आवश्यक सामुग्री-

४०० ग्राम साफ आणि कापलेला कांदा घ्या, २ चमचे हळद, १ लिटर पाणी, ४०० ग्राम ब्राऊन शुगर, १ छोटा तुकडा अद्रक घ्या.

कशी बनवायची पाककृती-

एक मोठे पातेले पाणी भरून घ्या. पाण्यात ब्राऊन शुगर टाकून उकळून घ्या. नंतर त्यात अद्रक आणि कांदा टाका. थोडा वेळ उकळल्यानंतर त्यात अद्रक आणि हळदी टाका. हे मिश्रण उकळताना आग थोडी कमी ठेवा. थोडा वेळ उकल्यानंतर थंड करण्यासाठी रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा.

कसे वापरावे-

हे मिश्रण सकाळी नाश्त्याच्या अगोदर आणि रात्री जेवण झाल्यानंतर २ तासांनी २ मोठे चमचे खावे. याशिवाय, चांगल्या परीणामासाठी व्यायाम व करावा. गरम पाण्याने अंघोळ करा. परंतु २० मिनिटापेक्षा अधिक वेळ गरम पाण्याने अंघोळ करू नका. यामुळे पण फुफुस निरोगी राहण्यास मदत होईल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.