आपल्या डोक्याद वाळवंट म्हटले हि सर्वात पहिले येते ते म्हणजे रेतीचे मोठ मोठ ढीग आणि सुनसान जागा. परंतु निसर्ग हा नेहमी नवनवीन गोष्टी दाखवत असतो.
असाच एक निसर्गाची करामत बघयला मिळेल एका वालावंटात. गावचे नाव आहे समजेलच तुम्हाला. या गावाला बघितल्यावर त्याची प्रशंसा करणार नाही असा माणूस कुठेही दिसणार नाही.
एक वेळ माणूस या गावात गेला कि परत येणार नाही हे नक्की आहे.
दक्षिण पश्चिम पेरू मध्ये ICA सिटी जवळ एक सुंदर गाव आहे ज्याचे नाव आहे हुआकाचीना. जिथ पर्यंत दिसेल तिथपर्यंत सगळी कडे वाळूच दिसणार तुम्हाला. संपूर्ण बाजूने वाळावंत आणि मधात हे सुंदर गाव/
दूरदुरून लोक येथे सुट्ट्यामध्ये येतात. लाखो लोक इथे येतात आणि राहतात इथे पर्यटकाची जत्रा असते. परंतु या गावाची लोकसंख्या आहे फक्त ९६ लोक… हो फक्त ९६ लोक
या गावाती एक तलाव आहे ज्याचे सौंदर्य अवर्णीय आहे. लोक हे सुध्दा सांगतात कि या तलावातील पाण्यात औषधी गुणधर्म आहे यामुळे अनेक रोग दूर होतात.
शहरातील धावपळीच्या आयुष्यापासून पर्यटकांना इथे मिळते खरे समाधान मानसिक आणि शारीरिक. अनेक हॉटेल सुविधा इथे आहेत.
आणि रात्रीच्या वेळी सौंदर्य हजारोपटीने वाढते असे आहे हे गाव. जादूच्या नगरी प्रमाणे रात्री हे गाव सर्वाना दिसते.
Beautiful..
Beauty of MOTHER NATURE.