आचार्य चाणक्य यांनी स्वताच्या ज्ञानाच्या व बुध्दिच्या बळावर बलाढ्य अश्या मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती , आपल्या चानाक्य नीती या ग्रंथात अनेक अश्या महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजही उपयोगी आहेत.
आचार्य चाणक्य आपल्या एका नीतीत सांगतात जीवनात कधीही संपत्ती , ज्ञान , आणि जेवन संबंधित कार्यात आपण लाज बाळगली नाही पाहिजे , या बद्दल चानाक्यानीं आपल्या ग्रंथात या बद्दल सांगीतले आहे .
१) नेहमी सतर्क रहा
धन धान्य प्रयोगेषु विद्या संग्रहेषु च !
आहारे व्यवहारे च त्यक्त लज्जा सुखी भवेत् !!
चानाक्य आपल्या नीतीत सांगतात संपत्ती पैश्या विना जीवन अतिशय कठीण आहे , त्यामुळे नेहमीच पैश्याच्या व्यवहारात सावधगिरी बाळगली पाहिजे , आपण उसने वैगरे दिलेले पैसे वापस मांगताना संकोच वाटून घेऊ नये , कारण पैसे मांगण्यास संकोच केल्यास कदाचीत आपले नुकसान होऊ शकते , यामुळे आपल्याला अडचनीचा सामना करावा लागु शकतो
२) भविष्य अंधकारमय होऊ शकते
चानाक्य म्हनतात संपत्ती पैश्या सारखीच विद्यार्जनात पन कधीही लाज बाळगु नये , विद्यार्जन करताना नेहमी आपल्या मनात नेहमी तयार होणारे प्रश्न व उत्तरे विचारली पाहिजेत , आपन प्रश्न विचारताना संकोच केल्यास आपल्याला ज्ञान मिळणार नाही यामुळे भविष्य अंधकारमय होऊ शकते
३) आपले स्वास्थ जपायला पाहिजे
पुर्वी वरील प्रत्येक व्यक्ती पोट भरण्यासाठी मेहनत करतो , त्यामुळे नेहमी पोट भरून पोष्टिक अन्नाच सेवन केलं पाहिजे , कुणाकडे पाहूने म्हनुन गेल्यास लाजु नये आवश्यक तेवढं ताटात घ्याव , त्यामुळे जेवन घेताना न लाजता आपलं स्वास्थ जपायला पाहिजे
४) भविष्यात लाभ मिळवण्यासाठी हे करा
आचार्य चाणक्य शेवटी म्हनतात जिथे कुठे बैठक / सभा असेल तिथे मोकळ बोलायला पाहिजे , सभेत बैठकीत बोलुन ती चर्चा विषय आपन जानुन घ्यायला पाहिजे . सभेत चुप बसल्यामुळे तुमचं महत्त्व व प्रभाव कमी होऊ शकतो , त्यामुळे जिथे आवश्यक असेल तिथे बोलायला पाहिजे .
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.