आपण लहानपणापासून इस्लामी आक्रमकांच्या अनेक भयकथा ऐकल्या असतील. ही खान मंडळी कशा पद्धतीने हिंदूंची केवळ मंदिरेच नाही, तर त्यांच्या स्त्रियांनाही भ्रष्ट करायचे याचे अनेक प्रसंग इतिहासात नोंद आहेत. हे झालं इतिहासातील ! मात्र आता तसे राहिले नाही.
केवळ चित्रपट दुनियेतच नाही, तर सामान्य लोकांमध्येही आता आंतरधर्मीय विवाह ही एक सामान्य बाब बनली आहे. लोकांनी धर्माच्या भिंती पाडून आपापले जीवनसाथी निवडले आहेत. बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण करणाऱ्या खान मंडळींनी हिंदू बायका केल्या आहेत. पाहूया या यादीत कोण कोण आहे…
१) शाहरुख खान : चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध किंग उर्फ शाहरुख खान याने गौरी छिब्बर हिच्याशी लग्न केले असून गौरी ही एका पंजाबी हिंदू कुटुंबातील मुलगी आहे. २) आमिर खान : मिस्टर पर्फेक्शनॅलिस्ट उर्फ आमिर खान याने वयाच्या २१ व्या वर्षी बंगाली हिंदू कुटुंबातील रीना दत्त हिच्याशी लग्न केले होते. त्यानंतर रिनाला घटस्फोट देऊन आमिरने किरण राव ह्या दुसऱ्या हिंदू तरुणीशी विवाह केला.
३) सैफ अली खान : नवाब सैफ अली खानने देखील अमृता सिह नावाच्या एका पंजाबी हिंदू कुटुंबातील मुलीशी विवाह केला होता. तिला सोडल्यानंतर सैफने दुसऱ्या वेळी देखील पंजाबी हिंदू कुटुंबातीलच बायको शोधली, त्याने कपूर परिवारातील क्रियाशी लग्न केले. ४) इरफान खान : दिवंगत अभिनेता इरफान खान याने आपली हिंदू मैत्रीण सूतापा सिकंदर हिच्याशी लग्न केले.
५) इम्रान खान : आमिर खानाचा भाचा इम्रान खान यानेही आपली दीर्घकाळापासूनची हिंदू मैत्रीण अवंतिका मलिक हिच्याशी लग्न केले. ६) सलीम खान : सलमान खानचे वडील सलीम खान यांनीही सुशीला चरक नावाच्या हिंदू मुलीशी लग्न केले, पुढे तिने धर्मपरिवर्तन करुन आपले नाव सलमा केले.
७) सोहेल खान : सलमानचा भाऊ सोहेल खान यानेही हिंदू तरुणी सीमा सचदेव हिच्याशी लग्न केले. ८) फरदीन खान : फिरोज खानचा मुलगा फरदीन खान याने देखील हिंदू कुटुंबातील नताशा माधवानी हिच्याशी लग्न केले आहे.
९) कबीर खान : फिट निर्देशक, निर्माता कबीर खानने प्रसिद्ध हिंदू अभिनेत्री मिनी माथूरशी लग्न केले. १०) जायद खान : अभिनेता जायद खानने हिंदू मुलगी मलाईका पारेख हिच्याशी लग्न केले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.