मित्रानो आज आपण एका अश्या विषयावर वाचणार आहोत जो अनेक रोगापासून आपला बचाव करू शकते असे एक पेय आहे. लट्ठपण, लिवर, हृद्य रोग पासून कैन्सर पर्यंत सर्वावर गुणकारी इलाज आहे. तो आहे हळद व लिंबू पाणी. हळद व लिंबू पाण्याचे शरीरास व त्वचेला अनेक फायदे आहेत. आपण बिमार पडलो कि डॉक्टरचा रस्ता पकडतो परंतु आयुर्वेदात अनेक इलाज आहेत.
जुन्या काळात ह्याच पद्धतीने इलाज होत असे. आयुर्वेदिक उपचार पद्धतीने रोज तर बरा होतोच परंतु शरीरातील इतर बाधा सुध्दा दूर होतात.
चला तर बघूया एक आयुर्वेदिक इलाज जो पळवेल सर्व बिमार्याना दुर…
ह्र्दय रोगाचा धोका दूर होतो हळद व लिंबु पाण्याने. कारण हळद रक्त प्रवाह सुरळीत ठेवत असते त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या मध्ये रक्ताच्या गाठी पकडल्या जात नाही. आणि आपले ह्र्दय योग्य रीतीने काम करते.
कैन्सर होण्यापासून वाचवीत हळद लिंबू पाणी. कारण यामध्ये करक्यूमीन नावाचे AntiOxident आढळते जो कैन्सर हौस शकणार्या पैश्याचा नायनाट करतो. आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवितो.
सदैव तरूण व त्वचा सुंदर राहण्या करिता सुध्दा उपयोगी आहे हळद आणि लिंबू पाणी. या मध्ये असणारे फ्री Radicals आपल्या त्वचेवर येणारे डाग आणि सुरकुत्या या पासून दूर ठेवते त्यामुळे तुम्ही सदैव तरुण दिसाल.
बुद्धिमत्ता वाढविण्याकरिता कामी येते हळद व लिंबू पाणी मानसिक बिमार्या जश्या Dimetiv व aljimar सारख्या विसरभोळेपणा निर्माण करण्यार्या बिमार्या पासून दूर ठेवतो. मानसिक तणाव सुध्दा या पेयामुळे दूर होतो.
शरीरावरील सूज सुध्दा या पेयामुळे दूर होते कारण या मध्ये आढळणारे Anti Oxident आहे. अंगदुखीवर सुध्दा हा रामबाण इलाज आहे.
यकृत म्हणजे लिवर संबंधित आजरावर गुणकारी औषध रोज हे पेय घेतल्यास लिवरच्या खराब झालेल्या पेशीसुध्दा चांगल्या होण्यास फायदा होतो. त्यामुळे आपले यकृत योग्य काम करते.
लठ्ठपणा कमी करायला एकदम प्रभावी आहे हळद व लिंबू पाणी. यामुळे शरीरातील निरुपयोगी विषारी द्रव्ये बाहेर फेकल्या जाते. त्यामुळे शरीर निरोगी राहून वजन कमी व्हायला मदत होते. लठ्ठपणा अनेक बिमार्याना आमंत्रण देतो जर हा दूर झाला तर बिमार्याही आपो आप दूर राहतील. त्यामुळे हा इलाज नक्की करावा..
बघा मित्रानो प्रत्येक घरात आढळणारी हि सामान्य वस्तू किती फायदेमंद आहे म्हणून रोज पिया हळद व लिंबू पाणी…
Halad limbu pani yache quantity kiti ghyaychi
Hot water or cold water which one Is better?