प्रिन्स हैबुद्दिन टूसी हे नाव बहुतेक लोकांना माहिती आहे. ते सांगतात कि मुघलांचे शेवटचे शासक बहादूर शाह जाफर यांचे ते वंशज आहे. जर भारतावर सर्वात जास्त कोणी राज्य कोणी असेल तर तो बाबर परिवार आहे. सांगितल्या जाते कि बाबर ने भारतास अनेक वेळा लुटले तरीही भारतातील संपत्ती संपली नाही. त्यामुळे बाबर ने भारतात आपले शासन स्थापन करायचे ठरविले.
बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून त्यांनी भारतावर राज्य केले.नजरूद्धीन मोहम्मद हूमायुन यांनी आजच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान पासून भारतापर्यंत राज्य केले होते. परंतु त्यानंतर जन्म झाला अश्या राजाचा ज्याने भारताला स्थैर्य दिल आणि आजही त्याला ओळखल्या जाते.
अकबराची १२ वी पिढी आणि १८५७ उठावाचे नायक बहादुर शाह जफ्फर यांची तिसरी पिढी ‘प्रिन्स याकूब जियौद्धीन तुसी’ हे मुघल पिढीचे समोरचे राजे आहे. त्यांच्या मते ते या जागेचे खरे मालक आहे कारण बाबर ने हि मस्जिद १५२९ मध्ये बांधली होती.
त्यांच्या मते कोर्टाने हि जमीन त्यांना देण्यात यावी आणि त्यानंतर ते हि जमीन राम जन्म भूमीस दान करण्यास ते तयार आहेत. कारण त्यांच्या मते लोकांच्या भावना जुळाल्या आहेत. आपल्या कडे मुघलांचा वंशज असल्याची सर्व कागदपत्र असून त्याला ती जमीन देण्यात यावी हि त्यांची विनंती आहे.
मागे त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी राम मंदिर पाडले या करिता माफी देखील मागितली होती आणि राम पादुका डोक्यावर घेऊन माफी सुध्दा मागितली होती. राम मंदिरा करिता स्वतः सोन्याची वीट देणार असे त्यांनी सांगितले आहे.
आत्तापर्यंत टूसी यांनी २ वेळ अयोध्याला भेट देऊन मंदिर निर्माण जागेवर जाऊन प्राथना देखील केली आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.