“गडकिल्ले महाराष्ट्राचे” या ग्रंथराजावरचं मान्यवरांचं निरपेक्ष-परखड भाष्य. हा ग्रंथराज का घ्यावा याचा जणू परिपाठच.
श्री प्रमोद मांडे हे एक कलंदर माणूस. महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातील सर्व गडदुर्ग पाहण्याच्या वेडाने त्यांस झपाटले आहे. असे वेड डोक्यात ...