महेंद्रसिंग धोनी किती चाणाक्ष आहे, हे कोणालाही सांगणे न बरे. कारण धोनी तर प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाच्या मनातलेही ओळखतो. धोनी काही तरी वेगळे दरवेळेस करतो आणि आपली एक छाप पाडतो. पण धोनीची लाडकी लेक झिवाही काही कमी नाही. एका व्हिडीओमध्ये झिवाचे टॅलेंट पाहून धोनीलाही आश्चर्याचा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले.
धोनीने यावेळी भारतातील वेगवेगळ्या भाषांमधून झिवाला प्रश्न विचारले. या धोनीच्या प्रत्येक गोष्टीला झिवाने योग्य उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे झिवाच्या या उत्तरांमुळे धोनीही थक्क झाल्याचे पाहायला मिळाले.
बघा व्हिडीओ-
Always a sixer with Appa! Language lessons between matches! #WhistlePodu #Yellove ??
VC: @msdhoni pic.twitter.com/fUXqE0dUyi— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.