पाकिस्तानमध्ये नेहमीच काही काही घडत असतात ज्या चेष्टेचा बनतात. खासकरून पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत असतात. जे बघून आपण स्वतःला हसण्यापासून रोकु शकत नाहीत. विशेष म्हणजे पाकिस्तानचे क्रिकेटपटू स्वतःचं हसू करून घेतात.
पाकिस्तानी क्रिकेटपटूंची इंग्लिश यामध्ये नेहमीच चर्चेत राहणार विषय असतो. त्यांची तोडकी मोडली इंग्लिश हि मजेशीर असते. पण पाकिस्तामधील फिल्म इंडस्ट्री आणि जाहिरात क्षेत्र देखील यामध्ये मागे नाहीये. तुम्ही पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या जाहिराती पहिल्या तर डोक्यावर हाथ मारून घ्याल.
पाकिस्तान त्यांच्या वेडेपणामुळे नेहमी चर्चेत राहतो देशा प्रमाणे येथील टीव्ही इंडस्ट्री देखील वेडी आहे. आज खासरेवर बघा काही अश्या जाहिराती आहेत. आम्ही नक्की सांगतो कि या 9 पाकिस्तानी जाहिराती बघितल्यावर हसून हसून पोट दुखेल.
मजा आली असल्यास आमची हि पोस्ट नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.
अधिक वाचा- ठाकरे ट्रेलरमध्ये दाखवलेला बाळासाहेबांचा हा डायलॉग मोदींसाठी तर नाही!
अधिक वाचा- बाळासाहेबांच्या या द्विअर्थी जोक ने वाजपेयींची झाली होती भरसभेत पंचाईत!