विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मागील शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. रॉनी स्क्रूवाला यांनी ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाची निर्मिती केली आहे.
यापूर्वी त्यांच्या कंपनीने केदारनाथ या सिनेमाची निर्मिती केली होती. पण त्या सिनेमाला एवढे यश नव्हते मिळाले. आरएसव्हीपी कंपनीचा हा दुसरा सिनेमा मात्र हिट ठरला आहे. या चित्रपटामध्ये भारताच्या सूडाची कहाणी दाखवण्यात आली आहे.
‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’ सारखे अंगावर शहारे आणणारे डायलॉग या सिनेमात आहेत. विकी कौशल, यामी गौतम यांनी दमदार अभिनय या सिनेमात केला आहे.
या सिनेमातील ७ डायलॉग बघूया जे ऐकून चित्रपट बघताना अंगावर शहारे येतात-
१. फर्ज और फर्जी में एक मात्रा का अंतर होता है. अगर मैं अपने देश और अपने भाइयों के लिए अब नहीं लड़ा तो अपनी नजरों में फर्जी बनकर रह जाऊंगा.
२. सर, आई प्रॉमिस यू, आप मुझे कहीं भी भेज दीजिए. मैं अपने हर एक सिपाही को जिंदा वापस लेकर आऊंगा.
३. पाकिस्तान जो भाषा समझता है, उसको उसी भाषा में जवाब देने का समय आ गया है… सर, सर्जिकल स्ट्राइक.
४. ये हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर में घुसेगा भी और मारेगा भी.
५. वक्त आ गया है खून का बदला खून से लेने का, इंडियन आर्मी ने ये जंग शुरू नहीं की थी लेकिन हम खत्म करेंगे.
६. उन्हें कश्मीर चाहिए और हमें उनका सिर.
७.अपनी 72 हूरों को हमारा सलाम कहना, बोलना दावत पर हमारा इंतजार करें. आज बहुत सारे मेहमान भेजने वाले हैं.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…