पादने हा विषय समाजास जरासा चर्चा न होणारच आहे. भर चौकात कोणी पाडले तर सर्वच्या नजर त्याच्या कडे जातात आणि तो एक चर्चेचा विषय होतो. पादण्याच्या आवाजावर अनेक जोक बनतात किंवा पादणारा व्यक्ती हा घरात चर्चेचा विषय असतो त्याची मजा उडवली जाते. पण पादने हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तो रोखणे शरीरास घातक आहे. महिलांना पाडणे नियंत्रित करण्याची जास्त शक्ती असते. आज खासरेवर बघूया पादन्याविषयी काही अपरिचित २५ गोष्टी…
१) जेव्हा पाद वायू शरीरात तयार होतो तेव्हा या वायूचे तापमान ९८.६’F एवढे असते. २) पाद हा ज्वलनशील वायू आहे. त्यामध्ये आग लागू शकते. ३) अंघोळ करताना पडण्याचा वास जास्त येतो कारण पाण्यामुळे आपली नाक चांगले काम करायला सुरवात करते. ४) पादण्यात ५९% नायट्रोजन २१% हायड्रोजन ९% कार्बन डायऑक्साईड ७% मिथेन ३ टक्के ऑक्सिजन आणि १% इतर वायू असतात.
५) पादन्यामुळे आपला बिपी कंट्रोल राहतो आणि हे आपल्या शरीरास चांगले आहे. ६) पादने रोखणे शरीर स्वास्थात चांगले नाही कारण हा गैस डोक्यात गेल्याने डोकेदुखी वाढते. जे पादत नाही त्यांच्या करिता शरीर झोपेत आपोआप काम करते. ७) ब्लू व्हेल मासा जर पाडला तर पाण्यामध्ये जो बुडबुडा निर्माण होतो त्यामध्ये अख्खा घोडा मावू शकतो.
८) पृथ्वीवर असलेल्या सर्व जीव जंतू पैकी सर्वात जास्त दिमक (termites) पादतात. हे गायी पेक्षा जास्त मिथेन वायू सोडतात. ९) मध्य युगात अनेक लोक पाद भरणीत जमा करत असे त्यानंतर त्याचा वास घेत त्यांचे असे मानणे होते कि ह्यामुळे माणसाचे आयुष्य वाढते. १०) कुत्र्यामध्ये एवढी बघण्याची क्षमता असते कि स्वतःचा पादवायू ते बघू शकतात.
११) एक साधारण मनुष्य दिवसात १४ वेळा पादतो आणि संपूर्ण आयुष्यात ४,०२,००० वेळेस पादतो. १२) तुम्ही पादता तेव्हा त्या वायूचा वेग असतो १०ft/sec ह्या वेगाने आपण केक वरील मेणबत्ती आरामात विझवू शकता. १३) पडण्याचा आवाज सुगन्धी होण्याकरिता बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहे. ज्यामुळे पादण्याचा वास गुलाब किंवा चॉकलेटचा होतो. उदा. Father Christmas
१४) ज्या पाडण्यात अधिक प्रमाणत नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड असतो त्या पादण्याचा वासात दुर्गंधी नसते परंतु आवाज मोठा येतो. पादताना तुम्ही जेवढे दाबसाल तेवढा आवाज मोठा येईल. १५) माणसास सर्वात जास्त पादने फल्ली खाल्याने येत असतो. १६) फ्लोरिडा येथील एका मुलास शाळेत खूप पादल्यामुळे अटक करण्यात आली होती.
१७) अवकाशयात्रींना पादता येत नाही कारण तिथे पोटात द्रव्य व वायू वेगळे करायला गुरुत्वाकर्षण शक्ती नसते. १८) आपल्या पादण्यातून वास येतो कारण अआहे हायड्रोजन सल्फाईड तो हि पादण्यात फक्त १% एवढ्या प्रमाणत असतो. १९) जर एखाद्या माणसाने ६ वर्ष आणि ९ महिने लगातार पादण्याचे ठरविले तर तो अनुबॉम्ब एवढी ताकत निर्माण करू शकतो. २०) चीम्पाजी एवढ्या जोरात पादतात कि वैज्ञानिक त्यांना त्यांच्या आवाजावरूनच जंगलात शोधतात.
२१) जर एखाद्या बंद डब्यात तुम्हाला कोंडले जिथे पूर्ण पाद भरून असेल तर तुम्ही त्या डब्यात दम घोटून मरणार नाही. २२) हवाई यात्रेदरम्यान लोक मोठ्या प्रमाणत पादतात विमानात वास नाही येण्याकरिता विमानात चार्कोल फिल्टर लावण्यात येते.
२३) मनुष्य मरण्याच्या ३ तास अगोदर पर्यंत पादु शकतो. २४) पृथ्वीवरील असलेले सर्व मनुष्य एका वर्षात १७,०००,०००,०००,०००,००० एवढ्या वेळेस पादतात. २५) पादने आणि संडास येणे यामधील फरक ओळखण्याकरिता मनुष्याच्या शरीरात मागील भागात एक मज्जातंतू असतो. परंतु संडास लागल्यास हा मज्जातंतू गोंधळात पडतो आणि पादन्यासोबत थोडी संडासहि होती.
हि आहे पादन्याविषयी माहिती नसलेली माहिती. आता पादन्याकरिता संकोच करू नका खुशाल पादा आणि हि माहिती शेअर करायला विसरू नका…