Tuesday, January 24, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

संपूर्ण जगात मराठा क्रांती मोर्चाची चर्चा…

khaasre by khaasre
August 14, 2017
in नवीन खासरे
5
मुंबई मराठा क्रांती नंतर काय ?

The Washingtonpost हि अमेरिकन वृत्तसंस्था जगातील सर्वात मोठी वृत्त संस्था आहे. १८७७ साली स्थापना झालेला हा पेपर यांनी मोर्चाची संख्या पाहून सर्व जग अवाक झाले हे सांगितले.
Thousands march for quota in government jobs in India या हेडिंग खाली हि बातमी देण्यात आली..

The Washington Post क्लीक करा व वाचा…

The Japan Times हा जपान मधील सर्वात मोठा पेपर आहे. १९८३ साली याची स्थापना झाली. भारतातील पहिले आंदोलन असेल ज्याचा जपानिस मिडियाने दखल घेतली.
200,000 protesters grind India financial hub of Mumbai to halt to demand jobs, college या हेडिंग खाली हि बातमी देण्यात आली.

The Japan Times क्लिक करा व वाचा

Reuturs हि लंडनस्थित आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आहे. १८५१ साली या वृत्तसंस्थेची स्थापना झाली.
Huge protest rally disrupts traffic in Mumbai या हेडिंग खाली त्यांनी मोर्चाचे वृत्तांकन केले.

Reuturs क्लिक करा व वाचा

AlJazeera हि दोहा कतार स्थित वृत्तसंस्था आहे. 1996 साली यांची स्थापना झाली.
Marathas march in Mumbai, demand jobs and loan waiver या हेडिंग खाली त्यांनी मोर्चाचे वृत्ताकन केले.

Al Jazeera क्लिक करा व वाचा..

Gulf News दुबई UAE येथील वृत्तसंस्था आहे. 1979 साली या वृत्तसंस्थेची स्थापना झाली.
Marathas hold massive rally in Mumbai या शिर्षकाखाली त्यांनी बातमी प्रसिध्द केली.

Gulf News बातमी क्लिक करा व वाचा

News Sina हि चीन स्थित वृत्तसेवा कंपनी यांनी चायनीज भाषेत मोर्चाचे वृत्तकन केले. चीनही मोर्चा बघून हादरला हे नक्की आहे.

News Sina ची बातमी बघायला क्लिक करा..

ummid.com एक इस्लामिक वृत्तसंस्था आहे. त्यांनी सुध्दा मोर्चाची दखल घेतली.. Mumbai comes to a halt as hundreds of thousands of Marathas begin silent march demanding quota या शीर्षका खाली त्यांनी बातमी दिली.

Ummid.Com बातमी वाचण्या करिता क्लिक करा..

BDNews24 बांगलादेश येथील वृत्तसंस्था यांनी Huge protest rally brings traffic to standstill in Mumbai या शिर्षकाखाली मोर्चाची बातमी दिली.

BDnews24 बातमी वाचा..

Dailymail या लंडन येथील वृत्तसंस्थेने Maratha community protesters grind Mumbai to a halt demanding quotas for government jobs and colleges या शिर्षकाखाली बातमी दिली.

DailyMail क्लिक करा व वाचा

CatchNews दिल्ली येथील राष्ट्रीय वृत्तसंस्था Cracks start showing in the Maratha Kranti Morcha as sides are picked for Maharashtra civic polls या शिर्षकाखाली त्यांनी बातमी दिली.

CatchNews क्लिक करा व वाचा

Diário de Notícias पोर्तुगाल येथील वृत्तसंस्था आहे. 200.000 manifestantes paralisam a capital económica indiana Mumbai त्यांच्या भाषेत त्यांनी वृत्त झळकवले.

Diário de Notícias क्लिक करा व वाचा

tendenze online हि इटली येथील वृत्तसंस्था त्यांनी Notizia non più disponibile या शिर्षकाखाली त्यांचे वृत्त प्रकाशित झाले.

Tendenze Online क्लिक करा व वाचा

Pakistani Khuda Hafiz या वृत्तसंस्थेने 200,000 protesters grind India’s financial capital to halt या शिर्षकाखाली वृत्ताकन केले.

Pakistani Khuda Hafiz क्लिक करा व वाचा

Le Firago हि फ्रांस मधील सर्वोच वृत्तसेवा संस्था आहे. 200.000 manifestants paralysent Bombay या शिर्षकाखाली त्यांनी बातमी दिली.

le firago बातमी वाचण्या करिता क्लिक करा..

BusinessInsider.com हि अमेरिकन वृत्तसंस्था आहे त्यांनी At least half a million protesters have brought Mumbai to a standstill. Here’s why त्यांनी या शिर्षकाखाली त्यांनी बातमी दिली.

BusinessInsider बातमी क्लिक करा व वाचा

Xinhua News Agency हि चीन येथील वृत्तासंस्था आहे त्यांनी Spotlight: Indian Marathas hold huge protest rally in Mumbai या शिर्षकाखाली बातमी दिली.

Xinhua News बातमी क्लिक करा व वाचा

Sputnik News Agency रशियन वृत्तसंस्था आहे त्यांनी Millions of Distressed Young Farmers Gather in Mumbai Demanding Jobs
या शिर्षका खाली बातमी दिली.

Sputnik News बातमी क्लीक करा व वाचा..

The Straits Times सिंगापूर येथील वृत्तसंस्था त्यांनी Huge protest rally disrupts traffic in India’s financial capital of Mumbai या शिर्षकाखाली बातमी दिली..

the Straits Times बातमी क्लिक करा व वाचा..

huffingtonpost हि ऑस्ट्रलियन वृत्तसंस्था आहे Maharashtra Government Announces Slew Of Measures After Maratha Morcha Takes Mumbai By Storm या शिर्षकाखाली त्यांनी बातमी दिली.

HuffingPost बातमी क्लिक करा व वाचा

TRT World हि तुर्की वृत्तसंस्था त्यांनी Huge protests in Mumbai over share of jobs and education ह्या शिर्षकाखाली बातमी प्रसिध्द केली.

TRT World बातमी क्लीक करा व वाचा

National Post हि अमेरिकन वृत्तसंस्था आहे त्यांनी Thousands march for quota in government jobs in India या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली.

National Post बातमी क्लिक करा व वाचा

Daily Pionner या १८६५ साली स्थापन झालेल्या वृत्तसंस्थेने MAHARASHTRA BOWS AND SCRAPES TO MARATHA STORM या शिर्षकाखाली बातमी दिली.

Daily Pionner बातमी क्लिक करा व वाचा

या वरून तर एकच दिसते संपूर्ण जगात मराठा मोर्चाची चर्चा…

Loading...
Tags: morchaMumbainewsworld
Previous Post

भारतीय पहिल्या स्वातंत्र दिनाचे व लढ्यातील काही घडामोडीचे दुर्मिळ फोटो..

Next Post

भारतीय स्वातंत्र लढ्यातील एक अपरिचित अमेरिकन स्वतंत्र सैनिक..

Next Post
भारतीय स्वातंत्र लढ्यातील एक अपरिचित अमेरिकन स्वतंत्र सैनिक..

भारतीय स्वातंत्र लढ्यातील एक अपरिचित अमेरिकन स्वतंत्र सैनिक..

Comments 5

  1. Shantae says:
    5 years ago

    Witһh the intention to achieve success with freelancing,
    its essential to be self-dіsciplineԀ, motivated, and orɡɑnized.
    Should yyou elect too taske the route of freelancing, you wiⅼl
    have to be able to seeк andd acquire potential jobs, be
    verу effective in scheduling yoսr time, and have good math expertise
    for thhe purpose of billing and taxes.

    Reply
  2. Http://Guardian.Co.Uk says:
    5 years ago

    Тhіѕ is such a fun sport and we had a perfect birthday Daddy.?
    Laгry added. ?Cаn we plаy ?What?s the beѕt thing
    about God? tomorrow too?? hе Ƅegged hiis
    Mommy.

    Reply
  3. Pingback: मराठा क्रांती मोर्चा , काही भावलेली, कल्पक, बोलकी शीर्षके! - Khaas RE
  4. Pingback: मराठा क्रांती मोर्चा , काही भावलेली, कल्पक, बोलकी शीर्षके !
  5. Pingback: मराठा क्रांती मोर्चा एक प्रवास चळवळ ते ...... आबासाहेब पाटील यांचा लेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In