अभिनेत्री जेनेलिया देशमुखची निर्मिती असलेला अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतीक्षित माऊली या चित्रपटाचे ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ट्रेलर बघून तरी माऊली सिनेमा प्रेक्षकांना आवडेल असे दिसते. लय भारी च्या यशानंतर रितेश देशमुखचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार यात शंका नाही.
आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रितेश देशमुख सह या सिनेमात जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांच्या देखील भूमिका आहेत.
बघा माऊलीचा खास ट्रेलर-
Loading...