महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना मानणारा महाराष्ट्रात मोठा श्रोता वर्ग आहे. इंदुरीकर महाराज हे आपल्या कीर्तनातून नेहमीच सामाजिक संदेश देतात. महाराजांच्या कीर्तनाच्या तारखा ६ महिन्याआधीच बुक असतात. पण महाराज कीर्तनासाठी घेत असलेले पैसे हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. पण महाराज कीर्तनातून मिळवलेल्या पैश्यांचं नेमकं काय करतात. ऐकुया महाराजांच्या तोंडून..बघा व्हिडीओ-
Loading...