भारत- ऑस्ट्रेलिया पहिल्या टी 20 सामन्या दरम्यान ची ऑस्ट्रेलियाची बेईमानी सध्या सोशल मीडियावर वायरल झाली आहे आणि त्यामुळे भारतीय चाहत्यात ऑस्ट्रेलिया विषयी संतापाचे वातावरण आहे. ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर एलेक्स केरी ने एक रडीचा डाव खेळला होता. पण आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याचा हा डाव फसला. काही महिन्यापूर्वी बॉल टेम्परिंग मुळे जगभरात ऑस्ट्रेलियाची छी तू होत होती. आता अशी एक बेईमानी त्यांनी भारताविरुद्ध केली.
खाली आपण तो व्हिडीओ पहा.
Loading...