मुंबईचा कामाठीपुरा हा भाग वेश्या व्यवसायासाठी कुप्रसिद्ध आहे. देशातील एक मोठे वेश्या वस्ती ठिकाण म्हणून या भागाला पाहिले जाते. अनेक लोकांना कामाठीपुरा बद्दल उत्सुकता आहे. तर एका तरुणांने कामाठीपुरा मध्ये गेल्यानंतर तेथील वातावरण कसे असते याचे चित्रीकरण केले आहे. या व्हिडीओ पूर्ण ८ मिनिटांचा आहे. हा तरुण वेश्यां ज्या ठिकाणी राहतात त्याठिकाणी सुद्धा जाऊन आला आहे. तसेच ग्राहक आणि वेश्या ज्या खोली मध्ये असतात त्या खोलीचे हि त्याने चित्रीकरण केले आहे.
Loading...