क्रिकेटला नेहमीच अनिश्चिततेचा खेळ म्हणून पाहिले गेले आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा अंदाज लावणे खूप कठीण काम आहे. एकप्रकारे अंदाज लावणे अशक्यच आहे म्हणलं तरी चालेल. क्रिकेटमध्ये अशा अनेक अनपेक्षित खेळी, फिल्डिंगचे नमुने आजपर्यंत बघायला मिळाले आहेत. आज आपण अशाच प्रकारे क्रिकेटमध्ये अनपेक्षितपणे घेतल्या गेलेल्या १० जबरदस्त कॅचेस बघूया, बघा व्हिडीओ..
Loading...