मसाल्यांचे बादशाह म्हणून ख्याती असलेले ‘एमडीएच’ कंपनीचे मालक चुन्नी लाल गुलाटी यांचे शनिवारी निधन झाले अशा बातम्या सकाळ पासून येत आहेत. अनेक मोठ्या मीडिया चॅनेलनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. पण या सर्व अफवा असल्याचे आता समोर येत आहे. कंपनीचे उपाध्यक्ष राजेंद्र कुमार यांनी याविषयी माहिती दिली आहे. धरमपाल गुलाटी यांचा एक व्हिडीओ सुद्धा त्यांनी समोर आणला आहे. ज्यात ते ठणठणीत असल्याचे दिसत आहे. बघा व्हिडीओ.
Loading...