जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. एच डी कुमारस्वामी यांनी यापूर्वीही कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. कुमारस्वामी यांच्या पत्नी राधिका कुमारस्वामी या कन्नड अभिनेत्री आहेत. राधिका यांनी अनेक कन्नड सिनेमात काम केले आहे. राधिका कुमारस्वामी यांचा एक डान्सचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. गणेशोत्सव दरम्यानचा हा डान्स आहे. बघा व्हिडीओ…
Loading...