माधुरी दीक्षितचे चाहत्यांची संख्या करोडो मध्ये असेल. अनेक बॉलीवूडच्या सेलेब्रिटीपासून ते मोठमोठ्या क्रिकेटर पर्यंत तीचे चाहते आहेत. खासकरून अनिल कपूर आणि संजय दत्त यांचे देखील या सूचित नाव जोडले जाते. परंतु आजपासून जवळपास 23 वर्षांपूर्वी माधुरी दीक्षित एका क्रिकेटरची दिवाणी होती. धक धक गर्ल माधुरी दीक्षितला आवडता क्रिकेटर म्हणजे तो साधासुधा क्रिकेटर नसणार यात शंकाच नाही. तो क्रिकेटर त्यावेळी रिटायर्ड झालेला असला तरी तो एक सुपरस्टार होता. त्याकाळी भाषांमध्ये बोल्डनेस नसताना त्याने माधुरीला चक्क सेक्सी म्हणले होते. तो क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा माजी कर्णधार लिटल मास्टर सुनील गावस्कर.
1992 मध्ये माधुरी दीक्षितनेच एकदा सांगितले होते की, ‘ मला सुनील गावस्करच्या पाठीमागे धावायचे आहे. ते खरंच खूप सेक्सी आणि हँडसम आहेत.’ इंडिया टुडेच्या मॅगझीन मध्ये माधुरीचे हे मत छापण्यात आले होते. त्यावेळी माधुरी दीक्षितचे वय अवघे 25 होते तर सुनील गावस्कर हे 43 वर्षाचे होते. गावस्कर यांची पर्सनॅलिटी एखाद्या सेलेब्रिटीला शोभेल अशीच होती. सुनील गावस्कर हे जेव्हा क्रिकेट खेळायचे तेव्हा भारताचे एक धडाकेबाज ओपनर म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपल्या क्रिकेट करिअर दरम्यान अनेक मोठे रेकॉर्ड बनवले होते. माधुरी दीक्षित सुद्धा त्यावेळची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री बनली होती.
त्यावेळी माधुरी दीक्षितने पुन्हा एकदा सांगितले होते की ‘घरमे मेरे नाज नखरे सहन नही होते. अगर मै दूध पिने से मना कर दु तो थप्पड तक रसिद कर देणे की धमकी मिल जाती थी’ पण आता गावस्कर हे गाणं माधुरी साठी गाऊ शकतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…