मनुका ही द्राक्ष्यांपासून बनवलेली खाण्यास चवदार अर्धवट वाळवलेली द्राक्ष असतात. हिरवे पिवळे काळे अशा प्रकारचे मनुके भेटतात. खासकरून मनुके बनवण्यासाठी थॉमसन, सोनाक्का, ताशीगणेश, माणिक्यमान या जातीच्या द्राक्ष्यांपासून बनवली जातात. आणि शरद या जातीच्या द्राक्ष्यांपासून काळे मनुके बनतात. मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुण असल्याने त्यांना चांगली मागणी असते. मनुक्यांमध्ये असलेले न्यूट्रियनट्स बऱ्याच आजारांवर उपयोगी ठरतात.
पण अनेकांना प्रश्न पडतो मनुके द्राक्ष्यांपासून नेमके कसे बनवले जातात. खासरेवर बघूया कसे बनवले जातात मनुके.
Loading...