भारत पाक मॅच दरम्यान या वायरल पाकी तरुणीबद्दल हि भेटली माहिती..
भारत पाकिस्तान चा सामना म्हटले कि दोन्ही देशात प्रचंड तणावाचे वातावरण असते. आणि दोन्ही देशातील लोक आपलीच टीम जिंकावी हि इच्छा बाळगून दोन्ही टीम वर हि प्रचंड दडपण टाकत असतात. मात्र या वेळी भारत पाकिस्तान मॅच दरम्यान एका पाकिस्तानी मुलीने भारतीय तरुणाची हृदय जिंकली अनेकांनी तिचे फोटो पोस्ट करून मेसेंज पोस्ट केले.
या वायरल तरुणीबद्दल माहिती भेटली आहे. हि तरुणी जेव्हा भारत पाकिस्तान दरम्यान मॅच होता तेव्हा पाकिस्तान ला सपोर्ट करण्यासाठी आली होती तेव्हा तिने पाकिस्तानी जर्सी सुद्धा घातले होते. मॅच दरम्यान कॅमेरामन ने कॅमेरा हिच्यावर रोखला तेव्हा सर्व भारतीय फॅन्स तिचे दिवाने झाले तेव्हाच अनेकांनी तिचा पोस्ट आपल्या वाल वर पोस्ट केला. आता अनेकांना या वायरल झालेल्या पाकिस्तानी तरुणीबद्दल उत्सुकता लागली आहे कि ती कोण आहे ?? काय करते तिचे नाव इत्यादी प्रश्न पडले आहेत.
तर आता या तरुणीबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. हि तरुणी भारत बांगलादेश सामन्या वेळी हि तरुणी बांगलादेश ला सपोर्ट करायला मैदानात आली होती. हि कोणत्या देशातील आहे हा प्रश्न तिने अजून तयार केला. पण या तरुणीबद्दल एका इंग्लिश न्यूज एजेन्सीने माहिती मिळवली. या तरुणीचे नाव आहे निव्या नावोरा.. निव्या पाकिस्तान ची असून तिला बॉलिवूड मधील चित्रपट आवडतात. तसेच कोणती सेलिब्रटी नसून एक सामान्य पाकिस्तानी मुलगी आहे. ती शाहरुख खान ची जबरदस्त फॅन आहे. पण क्रिकेट विश्वात ती पाकिस्तानी टीम ची फॅन आहे. सामान्यपणे भारताचा संघ तिला आवडत नाही त्याचमुळे ती अनेक वेळा भारताविरुद्ध खेळणाऱ्या इतर देशाला सपोर्ट करायला येते.
या मुलीबद्दल अनेकांनी अनेक पोस्ट केल्यात हिला पाकिस्तान साठी पनोती आहे असे हि म्हटले आहे कारण ती ज्या मॅच ला जाते तिथे पाकिस्तान हरतो. असेही लोकं पोस्ट टाकून बोलत होते. तिचे इंस्टाग्राम वर अकाउंट आहे त्याला आता पर्यंत फक्त पाचशे लोकांनी फोल्लो केले आहे पण आता तीचे फोटो वायरल झाल्याने अनेकांनी तिचा शोध घेणे सुरु केले आहे. बाकी भारतीय मुलांचे हृदय मात्र जिंकले..