दरवर्षी गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन होतं. आगमन जेवढ्या उत्साहात होतं त्याप्रमाणे विसर्जन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडतो. गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष मुंबई आणि पुण्यात खूप जास्त असतो. पुण्यामध्ये गणपती मंडळ देखाव्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर मुंबईमध्ये मोठ्या महाकाय गणेश मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. मुंबईतील या महाकाय मूर्तीचं विसर्जन कसं केलं जातं हा प्रश्न अनेकदा पडतो. बघूया कशाप्रकारे पार पडतो गिरगाव चौपाटी येथे विसर्जन सोहळा…
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अधिक वाचा: कशाप्रकारे केले जाते लालबागच्या राजाचे विसर्जन, बघा व्हिडिओ…
अधिक वाचा: फकीर म्हणवून घेणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची संपत्ती पाहून आपण थक्क व्हाल..
अधिक वाचा: अट्टल दरोडेखोर लाल्या मांग ! का आहे या दरोडेखोराबद्द्ल लोकांच्या मनात अजूनही आदर..
अधिक वाचा: या 9 पाकिस्तानी जाहिराती बघितल्यावर हसून हसून पोट दुखेल..