— Gentlemen's Game (@DRVcricket) September 18, 2018
आशिया कपमध्ये भारताने काल हाँगकाँग वर अवघ्या २६ धावांनी विजय मिळवला. कसोटी मधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने या सामन्यात तब्बल दीड महिन्यांनी महेंद्र सिंग धोनी ने सामना खेळला. या सामन्यात सर्व धोनी यांच्या फॅन च्या नजरा धोनीच्या बॅटिंग वर होत्या. इंडियन क्रिकेटची चाहते कसे असतात याचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल.
महेंदसिंग धोनी जेव्हा या सामन्यात अवघे तीन चेंडू खेळुन शून्यावर एका फिरकी गोलंदाजासमोर बाद झाला. हा क्षण जसा धोनीला धक्का देणारा होता त्याहून अधिक धक्का या चिमुकल्या त्याच्या फॅनला जबर धक्का देणारा होता. तो प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंवर इतका रागावला की त्याला त्याने त्याच्या भावना अशा अर्विभावात दर्शवल्या की सर्वच अवाक झाले.