लालबागचा राजा हा जगभरातील करोडो गणेश भक्तांचं आराध्य दैवत आहे. लालबागच्या राजाचा विजय असो.. या घोषणेने सध्या लालबागच्या राजाचा परिसर फुलून गेला आहे. यंदा लालबागच्या राजाचा दरबारात हायटेक आॅगमेंटेड तंत्रणाच्या सहाय्याने निसर्ग देखावा साकारण्यात आलांय. लालबागच्या राजाच्या दर्शनाला गणेशभक्तांसह सेलेब्रिटींचा देखील रिघ असते. लालबागच्या राजाविषयी माहिती जाणून घेण्याकरिता गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्सुकता असते.
Radhey Meher या यूट्यूब चॅनेलवर मागच्या वर्षीच्या विसर्जन सोहळ्याचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. हां व्हिडिओ आतापर्यंत ११ लाखाहुन अधिक लोकांनी बघितला आहे. आज खासरेवर आपन बघुया कशाप्रकारे केले जाते लालबागच्या राजाचे विसर्जन..
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…