सहारनपुर दंगली नंतर एसपी सुभाष चंद्र दुबे यांनी बयान दिले कि या दंग्या पाठीमागे दलित युवा संघटन आहे “भीम आर्मी” तेव्हा हे नाव प्रकाशझोतात आले. भीम आर्मी नाव ऐकताच लोकामध्ये कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक होते भला भीम आर्मी हि काय नवीन भानगड ? काय आहे भीम आर्मी ? कोण आहे या भीम आर्मी पाठीमागे ? चला पहिले जाणून घेऊया काय आहे भीम आर्मी आणि भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर उर्फ रावणचा जीवनपट..
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
Loading...