भारतीय सैन्यात सामील होण्याचे अनेक मुलांचे स्वप्न आहे. विशेषतः खेड्यातील युवक आता मोठ्या प्रमाणात सैनिक भरती करिता तयारी करत आहे. परंतु हि शारीरिक प्रक्रिया कश्या प्रकारे पूर्ण केल्या जाते हे तुम्हाला माहिती आहे का ? या साठी खासरेवर तुम्हाला हा स्पेशल व्हिडीओ आम्ही घेऊन आलोय ज्या मध्ये आपणास माहिती होणार कि आर्मीची भरतीमध्ये जी शारीरिक परीक्षा घेतल्या जाते त्यामध्ये तुम्हाला मदत होईल. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य इतर तरूणासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना मदत होईल.
Loading...