आपण बोललेल्या नवसाची पूर्तता झाल्याने या भक्ताने हा मोदक अर्पण करण्यात आला. काका हलवाई यांनी हा मोदक बनवला आहे. या मोदकावर ठेवलेला सोन्याचा वर्ख असेलला सव्वा किलोचा मोदक देखील सध्या पुणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला यंदा १२६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हा मोदक बाप्पाला वाहण्यात येणार आहे. त्यानंतर तो भक्तांमध़्ये वाटला जाईल. हा मोदक पूर्णत: माव्याटा बनविण्यात आला असून काजू, बदाम, पिस्ते, मनुके अशा सुकामेव्याने तो सजविण्यात आला आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
Loading...