आपल्याला नेहमी उस्तुकता असते कि मराठी विषयी इतर लोक काय विचार करतात हा विचार आपल्या मनात नक्की येत असेल. आज खासरे वर युट्युबवरील असाच एक व्हिडीओ बघूया ज्यामध्ये आपल्याला समजेल कि महाराष्ट्रा बाहेर मराठी म्हणजे काय ? हा प्रश्न अनेक लोकांना विचारल्यावर त्यांनी दिलेली उत्तरे अभिमानास्पद होती. महाराष्ट्राची प्रतिमा संपूर्ण देशासमोर काय आहे हे या व्हिडीओ वरून आपणास नक्की कळणार आहे. पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. वरील व्हिडीओत दिल्ली येथील लोकांना महाराष्ट्राविषयी प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
Loading...