हॉलीवूडचे चित्रपट हे भव्य दिव्य असतात आपण नेहमीच बघतो. परंतु कधी विचार केला आहे का ? कि एवढा मोठा सेट कुठे तयार केला जात असेल ? तर याचे उत्तर तुम्हाला या व्हिडीओ मध्ये मिळेल. फार कमी जागेत हे सीन शूट केले जातात आणि बाकी जी कमाल आहे ती सर्व कमाल आहे कम्प्युटर आणि technology ची याची सांगड घालून हे व्हिडीओ बनविले जातात. डोळ्याचे पारणे फेडणारे सीन फक्त एका कम्युटर वर बनतात हे बघणे कमालच आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.
Loading...