डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आयुष्य देशातील प्रत्येक नागरिकांसाठी विशेषत: तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपले संघर्षपूर्ण आयुष्य अखेरच्या क्षणापर्यंत देशासाठी अर्पण केले. राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी केलेले काम अन् घालून दिलेले आदर्श पिढ्यानपिढ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे दिशादर्शकांचे काम करणार आहेत. लाखो तरुणांचे प्रेरणास्थान ठरलेल्या कलाम यांचे जीवन आदर्शचा वास्तुपाठच होता. कलामांच्या प्रेरणादायी वक्तृत्वाची मोहिनी अनेकांच्या आयुष्यावर अद्यापही आहे. आपल्याला हा प्रसंग आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.
Loading...