सध्या युट्युबवर एक नंबरच्या ट्रेंडिंग मध्ये स्त्री या हिंदी चित्रपटातील आओ कभी हवेली पे हे गाणे चालत आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या गाण्यात क्रिती सनोन हिने अफलातून डान्स केला आहे. आओ कभी हवेली पे हे गाणे बादशाह, निकिता गांधी व सचिन – जिगर यांनी गायले आहे या गाण्याला संगीत सचिन जिगरचे आहे.
स्त्री हा चित्रपट एक हॉरर चित्रपट असून तो ३१ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातील हे गाणे सध्या प्रचंड वायरल होत आहे. या गाण्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आपण पहा हे गाणे आणि कसे वाटते ते सांगा…
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
Loading...