भारतात पर्यटनासाठी आकर्षक असे अनेक ठिकाणे आहेत. भारतात पर्यटनासाठी बाहेर देशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या पण खूप जास्त आहे. भारतामध्ये प्राचीन काळापासून असलेले किल्ले तर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. आग्रा येथील ताजमहाल तर जगातील 7 असचार्यांपैकी एक आहे. ताजमहाल हा सुद्धा वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. भारतामध्ये अनेक ऐतिहासिक स्थाने सुद्धा आहेत. युनेस्कोने अनेक स्थानांना जागतिक वारसा यादीत स्थान दिलेले आहे.
पाकिस्तान मध्येही असे अनेक आकर्षक स्थाने आहेत जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पण आज आपण पाकिस्तान मधील असे काही किल्ले बघूया जे एकेकाळी भारताचा हिस्सा होते. बघा व्हिडीओ..
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
Loading...