IPS सचिन अतुलकर हे फिटेनस बाबत पोलीस अधिका-यांना व युवकांना आदर्श ठरत आहे. सध्या ते पोलीस अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. सचिन वयाच्या २२ व्या वर्षि आयपीएस अधिकारी झाला. सचिन अतुलकर जेथे जातात तेथे युवतिंचा व युवकांचा त्याचा मागे गराडाच असतो सेल्फि करीता. एवढ्या कामाच्या तानात रोज व्यायाम व योगा हेच त्याच्या फिटनेसचे रहस्य आहे. स्वतः सोबत ईतरांनाही फिटनेसचा फंडा देण्याकरीता सचिन अतुलकरांचा आग्रह असतो. याच करीता या डैशिंग अधिका-याचा खासरे लेख आपल्या करीता.
युपिएससीच्या पहिल्याच प्रयत्नात आयपीएस झाले सचिन अतुलकर…
सचिन अतुलकर २००७ च्या परिक्षेत पास झाले व केवळ २२ व्या वर्षि आयपिएस झाले.
त्यांनी पदविचे शिक्षण पूर्ण केल्याबरोबरच पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले.
सचिन अतुलकरांचा जन्म भोपाळ मध्ये झाला. त्याचे वडील वन खात्यात सेवानिवृत्त अधिकारी व भाऊ भारतीय सैन्यात आरे.
१९९९ मध्ये सचिन अतुलकर राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचे खेळाडू आहे. २०१० मध्ये त्यांना सुवर्ण पदकही मिळाले.
रोज व्यायाम करणे हा त्यांचा फिटनेस फंडा
जेव्हा ते आयपीएस झाले तेव्हा त्यांनी व्यायामावर जास्त जोर केला व आज ते सर्वाना आदर्श आहे.
जेव्हा त्यांनी बॉडी बिल्डींगवर लक्ष देण्याचे ठरवले तेव्हा त्यांना योग्य मार्गदर्शक मिळाले त्यामुळे आज त्याची बॉडी एवढी परफेक्ट आहे. ते रोज व्यायाम करतात व कधि कधि योगा सुध्दा करतात.
त्यांचा म्हणण्यानुसार, रोज व्यायाम केल्याने ताण दुर होतो व बुध्दिही सक्रिय राहते. त्यामुळे ते त्याची ड्युटि योग्य प्रकारे करु शकतात.
सचिन अतुलकरांचे व्यायामाचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
७ दिवसाचे व्यायामाचे वेळापत्रकानुसार त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते.
पहिला दिवस – चेस्ट व ट्रायसेपचा व्यायाम
दुसरा दिवस – बैक व ट्रायसेपचा व्यायाम
तिसरा दिवस- Cardio Exercise
चौथा दिवस – पायांचा व्यायाम
पाचवा दिवस – Cardio Exercise
सहावा दिवस – शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम
सातवा दिवस – या दिवशी शरीर व मनाला शांती
घोडस्वारीमध्ये सचिन अतुलकरांना सुवर्णपदक मिळाले आहे.
८ ऑगस्ट १९८४ भोपाळ मध्ये जन्म झालेल्या सचिनचा संपूर्ण परीवार शरीराची फार काळजी घेतात.
शाळेत अभ्यासाबरोबर सचिनचा खेळातही पहिला नंबर रहायचा.
खेळाकडे विशेष कल असल्यामुळेच सचिनला १९९९ साली राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटकरीता निवड झाली.
क्रिकेट व्यतिरिक्त सचिनने आयपिएस ट्रेनींगमध्ये घोडस्वारीचा छंद जुळला.
२०१० साली सचिनला राष्ट्रीय घोडस्वारीत सुवर्ण पदक मिळाले.
असा आहे २२व्या वर्षी IPS होणारा हा अधिकारी…..
Nice sir
खूप छान सर आम्हाला अभिमान आहे तुमचा अशाप्रकारे तुम्ही आमचे आदर्श झाले आहेत.
Really salute sir ji