काही दिवसा अगोदर आम्ही पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या बद्दल खासरे वर माहिती दिली होती. आता त्यांचा जीवनपट विडीओ स्वरुपात आपल्या समोर खासरेवर घेऊन येत आहो. त्याला टायगरच्या नावाने सर्व ओळखतात व्यक्तिमत्वहि तसेच वाघाप्रमाणे फक्त व्यक्तिमत्वच नाही तर काम हि तो तसेच समाजपयोगी करतो. ह्याच गोष्टीतून त्याला समाधान मिळते. काल अचानक वाचता वाचता एक पोस्ट बघितली कि तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस साजरा करण्याकरिता संपूर्ण भारतातून ८०,००० लोक करमाळ्यात आले. मी तर थक्कच झालो कि कोण असेल हा व्यक्ती ज्याचा वाढदिवस साजरा करायला एवढे लोक आणि घेतला शोध तानाजीरावचा आज खासरे वर बघूया तानाजी जाधव यांचे कार्य खरी संपत्ती हे मित्र आहे हे पैलवान तानाजी भाऊ जाधव यांनी सिद्ध केले आहे. मित्राच्या सहकार्याने माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो हे त्यांना बघून चांगल्या राजकारण्यांना देखील हेवा वाटेल. ना कोणाचा हात, ना पूर्वजांची संपत्ती, ना शेतीवाडी फक्त स्वतःच्या कष्टाच्या जोरावर जमवलेलं हे सर्व त्यांने स्वतःच्या जीवावर अशा या टायगरचा जीवन प्रवास आज खासरे वर बघूया… खाली क्लिक करा व बघा तानाजी भाऊ जाधव यांचा विडीओ
जास्तीत जास्त शेअर करा आणि पोहचूद्या पैलवान तानाजी जाधव यांची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात खाली तानाजी जाधव यांच्या बद्दल इतर माहिती..
वाचा अबब ! एवढा मित्रपरिवार असणारा फक्त टायगरच… तानाजी जाधव कसा घडला
वाचा पुणेचा गोल्डमेन जाणून घ्या ह्या सोन्याच्या गाडीत फिरणारा सोनेरी माणसाचे व्यवसाय आणि शौक…
वाचा मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेची कहाणी…
Add group
Sleep
Jay shivray jay shanbhuraje