सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड वायरल झालेला बघायला मिळत आहे. या व्हिडिओ मध्ये दावा केला जात आहे की आपण भाजीपाल्यामध्ये किडे पण खात आहोत. सोबतच बोलले जात आहे की पालकाच्या भाजीसारखे तोंड असलेला हा कीडा पालक मधून आपल्या पोटात जात आहे. हे तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे.
होय, ही खरी गोष्ट आहे, कारण पर्यावरण अभ्यास विभागाच्या विज्ञान संशोधक विवेक चौधरी याना जेव्हा या व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या किडयाविषयी विचारलं असता त्यांनी सांगितले की पानासारखा दिसणारा हा किडा डोळ्याचा धोका नाही ये. हे बिलकुल सत्य आहे आणि या किड्याचे नाव लिफमाईनर्स आहे. हा किडा पानामध्ये आपले घर करून राहतो. त्यामुळे या किड्याला लिफ इंसेक्ट व वॉकिंग लीफ च्या नावाने सुध्दा ओळखले जाते.
विवेक चौधरी यांनी सांगितले की पालक आणि साग मध्ये अशा प्रकारचे किडे सहसा आढळून येतात. पालक च्या या किड्यांचे घर सुद्धा व जेवनसुद्धा असते. पालक शिवाय अजून बऱ्याच वस्तुमध्ये हा किडा आढळून येतो. साग आणि भाजीपाल्याची कल्पना आपण बिना बॅक्टेरिया आणि बिना किड्यानी करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते की आपण भाजीपाला चांगल्या प्रकारे साफ करून खायला हवा. त्यांनी हे पण सांगीतले की हा किडा भारत, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या देशात आढळुन येतो. या एकाच किड्याच्या अनेक प्रजाती आहेत. झाडांच्या मुळ्यामध्ये सुद्धा असे किडे असतात. विषेश म्हणजे हा कीड वातावरणानुसार आपले रूप आणि रंग बदलू शकतो. रंग रूप बदलण्याची ही प्रक्रिया स्वराक्षणासाठी केली जाते.
काय आहे वायरल व्हिडीओ मध्ये-
पालक पनीर च्या गरम गरम भाजी सोबत हा किडा तुमच्या ताटात तर नाहीये ना. पालकमध्ये लपलेला हा किडा तुमच्या पोटात जात तर नसेल ना. या व्हिडिओ मध्ये या किड्याकडे बघितल्यावर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला भ्रम होऊ शकतो की कोणी काही तरी छेडछाड करून हा व्हिडिओ बनवला आहे. परंतु तुम्ही ध्यान देऊन बघितल्यावर तुम्हाला कळेल का हा खरंच किडा आहे. या किड्याचे बाकी किड्या सारखे डोळे आहे आणि तोंडाजवळ डंख सुद्धा आहेत. या व्हिडीओ मध्ये या किड्याचे सहा पाय दिसतात. या व्हिडीओ सोबत वायरल झालेल्या मेसेजमध्ये बाहेर हॉटेल मध्ये पालक खाऊ नका असे सांगीतले आहे.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
मोठया मोठ्या आजारांना पळवून लावते अल्कलाईन डाएट, जाणून घ्या हा डायट प्लॅन…