कोहिनुर, नुसतं नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर चमक येते. परंतु मित्रानो कोहिनुर किती धोकादायक आहे याचा अंदाज पण तुम्ही लावू शकणार नाही. कोहिनूरचा इतिहास साक्षी देतो की तो ज्याच्याकडे पण जाईल त्याला बरबाद केल्याशिवाय तो राहणार नाही. मित्रानो ऐकुन हैराण व्हाल पण हे खरं आहे.
आज आपण ये आर्टिकल मध्ये या सुंदर आणि आकर्षक हिऱ्याच्या सुंदरतेमागे दडलेल्या भयानक वास्तवतेबद्दल सांगणार आहोत. जर ऐकल्यावर तुम्ही कोहिनूरचं नाव घ्यायला पण घाबरून जाल. पूर्ण जगभरात सर्वांत महागडा आणि सुप्रसिद्ध मानल्या जाणाऱ्या या हिऱ्याची किंमत आतापर्यंत निश्चित करता आली नाहीये. जेव्हापर्यंत हा हिरा शापित असल्याचे कोणालाच माहिती नव्हती, तोपर्यंत प्रत्येक जण याला मिळवायचं म्हणायचा. परंतु जसे जसे या हिऱ्याने लोक वाया जायला सुरुवात झाली, त्यानंतर लोकांसमोर याची खरी माहिती येण्यास सुरुवात झाली. परंतु तोपर्यंत या आकर्षक आणि सुंदर हिऱ्याने अनेक राजांना बरबाद करून मातीत मिळवले होते.
मित्रांनो बोलले जाते की, भगवान सूर्य ने आपले परम भक्त सत्राजितच्या तपस्येला प्रसन्न होऊन वरदान म्हणून हा हिरा दिला होता. हीच कोहिनूरच्या निर्मितीची गोष्ट मानली जाते. जोपर्यंत सत्राजित कडे हा कोहिनुर होता तोपर्यंत तो अत्यंत प्रभावशाली होता. पण एकदा सत्राजित कडून हा हिरा एकदा हरवला आणि याचा खोटा आरोप थेट भगवान श्रीकृष्ण वर लावला गेला. श्रीकृष्णाने कोहिनूर शोधून सत्राजित ला परत दिला. श्री कृष्णाच्या या गोष्टींवर अत्यंत प्रसन्न होऊन सत्राजितने हा हिरा श्रीकृष्णाला भेट दिला.
परंतु भगवान श्रीकृष्णवर खोटा आरोप लावला गेल्याने हा हिरा शापित झाल्याचे बोलले जाते. आणि यानंतर सुरू झाला या हिऱ्याच्या प्रचंड प्रवास. यानंतर तो ज्या कोणाकडेही गेला त्याचा विमाश होण्यास सुरुवात झाली. एवढेच नाही तर थेट कुळाचा नाश झाला.
आता वेळ होती राजा रणजित सिंहची, परंतु राजा रणजित सिंह ला अनेक लोकांनी या हिऱ्याची काळी हकीकत सांगितली होती. तरीही राजा रणजित सिंह या हिऱ्याच्या मोहकतेपुढे एवढे हरवले की, याच्या चमक पासून ते स्वतःला दूर नाही ठेवू शकले आणि हा आकर्षक हिरा त्यांनी आपल्या खजिन्यात सामील करून घेतला. मग काय त्यानंतर राजा रणजित सिंह च्या विनाशाची कहाणी या हिऱ्याने लिहायला सुरू केली होती. त्यांचं राज हळू हळू संपत गेलं आणि एकवेळ पूर्ण राज्यावर इंग्रजांनी कब्जा केला.
सुरुवातीला इंग्रज पण या हिऱ्याच्या प्रेमात पडले होते आणि त्यांनी हा हिरा इंग्लंडला पाठवला. परंतु हा शापित हिरा इतका प्रभावी होता की त्यावेळेसचे सर्वात शक्ती शाली साम्राज्य भी याच्या प्रकोपापासून स्वतःला वाचू नाही शकले. आणि त्यांचं साम्राज्य ही नष्ट झाले.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: पद्मनाभस्वामी मंदिरामधील खजिन्याबाबत असणारे २१ रहस्य…