तुळसीला खूप पवित्र आणि शुद्ध मानले जाते. बोलले जाते की तुळसीचे झाड अंगणात लावल्याने घरात सुळ समृद्धी येते. तुळसीचे जितके पौराणिक महत्व आहे त्यापेक्षा जास्त तुळस ही आपल्या औषधीय गुणांनी ओळखली जाते.
आजच्या काळात लोकांमध्ये गंभीर आजारांचे प्रमाण ज्या प्रमाणात वाढले आहे, त्याच प्रमाणे एलोपॅथीने उपचार घेणास लोकांचा कल वाढत चालला आहे.
परंतु तुळसीच्या पानामध्ये खूप गून आहेत जे की अलोपॅथीच्या उपचारापेक्षा असरदार मानले जात आहेत. तुळसीचे पानं अनेक आजारांवर उपचारासाठी उपयुक्त आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की तुळसीच्या पानांनी तुमचे कमी ऐकू येणे किंवा बहिरेपणा दूर होऊ शकतो.
चला तर जाणून घेऊया कशा प्रकारे तुळसीच्या पानांपासून तुमच्या बहिरेपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी मदत होते-
तुळसी मध्ये आहे तुमच्या बहिरेपणावर प्रभावी उपचार-
आज पण बऱ्याच लोकांना कान फुटणे, कानात त्रास, बहिरेपणा या आजारांनी ग्रासलेले आहे. इतकेच नाही तर बरेच लोक या आजारांनी एवढे परेशान होतात की डॉक्टरांकडून उपचार घेऊनही तर बरे होण्याची आशा सोडून देतात.
भले ही डॉक्टर तुमचा बहिरेपणा दूर करण्यास अक्षम राहिले असतील पण तुळसीचे पानं तुमचा बहिरेपणा दूर करण्यासाठी एक वरदानच म्हणावे लागतील.
तुळसीच्या पानांनी असा करा बहिरेपणावर उपचार-
बहिरेपणा व्यतिरिक्त कानांच्या इतर समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी सर्वात प्रथम तुळसीच्या पानांना वाटून त्याचा काढा. त्यांनतर तुळसीच्या रसामध्ये कापुर मिसळून त्याला थोडे गरम करा. त्यानंतर या मिश्रणाचे काही थेंब आपल्या कानात टाका.
तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुळसीच्या रसाला हलके कोमट करूनही तो कानात टाकू शकता. अशाप्रकारे तुम्ही तुळसीच्या पानांनी थोड्याच दिवसात कानांच्या इतर समस्यासह बहिरेपणावर पण मात करु शकता.
बहिरेपणावर तुकसीच्या पानांचे हे उपचार अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत. त्यामुळे तुम्हीही डॉक्टरांच्या उपचारांना कंटाळले असाल तर एकवेळ ही घरेलू उपचार पद्धती जरूर करून बघा.
तुम्हाला ही माहिती आवडल्यास कंमेंट करा, शेअर करा आणि पेज अवश्य लाईक करा.
वाचा: सर्पदंश झाल्यावर करायचा प्रथोमपचार… साप विषारी किंवा बिनविषारी कसे ओळखावे…
वाचा: निरोगी ह्र्दया करिता ५ आयुर्वेदिक इलाज…
वाचा: तारुण्य टिकवायला काही सोपे घरगुती उपाय नक्की वापरा..
वाचा: काही मिनटातच कॅन्सर नष्ट करणारे आयुर्वेदिक फळ नक्की वाचा…