कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी याची चिमुकली जीवा मोठी झालेली आहे. आणि वडिलाप्रमाणेच ती गुणी आहे. तैमुर, अबराम हे सेलिब्रिटीचे चिमुकले खूप फेमस आहे त्यामध्ये अजून एक नाव जोडले गेले आहे. ती म्हणजे जीवा…
महेंद्रसिंग धोनी याची मुलगी जीवा हिचा विडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान हिट होत आहे. तिच्या तोतल्या आवाजात ती हे गाणे म्हणत आहे. विशेष म्हणजे जीवा एवढी गुणी आहे कि ती हे गाणे मल्याळी भाषेत म्हणत आहे. त्यामुळे सर्वाना या विडीओबद्दल नवल वाटत आहे.
खाली तुम्ही हा विडीओ नक्की बघू शकता…
विडीओ आवडल्यास नक्की शेअर करा…
Loading...